ETV Bharat / state

मोदी सरकारविरोधात देशातील जनतेत असंतोष - प्रफुल्ल पटेल - PM

देशभरातील लोकांमध्ये भाजप विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

प्रफुल्ल पटेल
author img

By

Published : Apr 2, 2019, 11:32 AM IST

गोंदिया - देशभरातील लोकांमध्ये भाजप विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी, बेरोजगार युवक, सामान्य गरिब माणूस यांना मोदींनी फक्त झुलवत ठेवले. एकाही निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये मोदीविरोधात प्रचंड नाराजी असल्याचे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. ते आज गोंदियामध्ये बोलत होते.

प्रफुल्ल पटेल यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश सपाटे यांनी...

शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे आजपर्यंत मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तसेच सरकारने दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करु, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन फुसके निघाले. यामुळे बेरोजगारी वाढली. वाढत्या बेरोजगारीमुळे युवा वर्ग कंटाळला आहे. यामुळे युवा वर्गही सरकारच्या विरोधात असल्याचेही पटेल म्हणाले.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 01-04-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :-MH_GONDIA_01_APR_19_121_PRFUL PATEL
मोदी लाट नाही - प्रफुल पटेल
Anchoe :- देशभरात लोकांमध्ये फार मोठा असन्तोष आहे खासकरून शेतकरी, बेरोजगार युवक, सामान्य गरीब माणूस आहे त्यांच्या साठी जे मोदी ने घोषणा केली होती ते एकही घोषणा पूर्ण झालेली नसुन त्यामुळे वातावरण सारखा असुन प्रत्येक ठिकाणी शेतकरी सरकारच्या ठिकाणी आपली नाराजगी वैक्त करीत आहे. पीक विमाने पैसे आज प्रयन्त कोणत्याही शेतकऱ्याला मिळाले नाही तसेच गरीबाची जी योजना होती ती अद्याप मिळालेली नाही असे अनेक गोष्टी आहेत सरकारने पूर्ण केली नाही व या पाच वर्षात एकही नोकरी मिळाली नाही त्या मुळे बेरोजगार युवा हि सरकारच्या विरोधात आहेत
01 टू 01:- प्रफुल पटेलBody:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.