ETV Bharat / state

आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांचे रोजगारासाठी परप्रांतात पलायन - गोंदिया

आमदार विजय रांगडाले हे तिरोडा विधानसभा शेत्रातून भाजपच्या तिकिटावर २०१४ ला जिंकून आले होते. आमदार दत्तक गाव योजनेअंतर्गत त्यांनी चिखली गाव दत्तक घेतले. या गावात शौचालय, सिमेंट रस्ते, शाळेची दुरुस्ती, सभागृह, पाणी पुरवठा, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेततळे त्याच प्रमाणे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दत्तक गावात विकास कामे करून घेतली आहेत. या कामामुळे गावातील काही नागरिक संतुष्ट आहेत तर काही नागरिकांच्या अपेक्षा यापेक्षा वेगळ्या आहेत.

आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांचे रोजगारासाठी परप्रांतात पलायन
author img

By

Published : Oct 1, 2019, 11:02 AM IST

Updated : Oct 1, 2019, 7:51 PM IST

गोंदिया- तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रांगडाले हे आमदार आहेत. त्यांनी आमदार दत्तक योजने अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत चिखली हे गाव दत्तक घेतले होते.त्यांनी गावाला सर्वाधीक स्वच्छ आणि शैक्षणिक, भौतिक सुविधायुक्त विकासाला प्राधान्य देत मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी योजना आणण्यास आमदार रांगडाले अयशवी ठरले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा - आदित्य ठाकरे वरळीतून मैदानात, ठाकरे घराण्याची परंपरा मोडीत

आमदार विजय रांगडाले हे तिरोडा विधानसभा शेत्रातून भाजपच्या तिकिटावर २०१४ ला जिंकून आले होते. आमदार दत्तक गाव योजनेअंतर्गत त्यांनी चिखली गाव दत्तक घेतले. या गावात शौचालय, सिमेंट रस्ते, शाळेची दुरुस्ती, सभागृह, पाणी पुरवठा, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेततळे त्याच प्रमाणे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दत्तक गावात विकास कामे करून घेतली आहेत. या कामामुळे गावातील काही नागरिक संतुष्ट आहेत तर काही नागरिकांच्या अपेक्षा यापेक्षा वेगळ्या आहेत. हे तर शासनाकडून प्रत्येक गावात केल्याच जातात. परंतू, आमदारांनी गावाची आर्थिक परिस्तिथी सुधारण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील सुशीक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असते. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्व प्रथम पैशांची गरज असते, कर्ज योजनेच्या माध्यमातुन बेरोजगारांना कर्ज देण्याचा प्रयत्न आमदारांनी करायला हवा होता. नाईलाजाने येथील बेरोजगार अन्य प्रांतांत पलायन करत आहेत, असे गावकऱ्यांनी सांगीतले आहे.

हेही वाचा - ... म्हणून संभाजी भिडे बुद्धांना घाबरतात, त्यांची विचारसरणी विषारी -तुषार गांधी

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 30-09-2019
Feed By :- Reporter
App District :- GONDIA 
File Name :- mh_gon_30.sep.19_gram dattak_7204243
आमदाराच्या गावात नांदते स्वछता 
रोजगारासाठी जावे लागते परप्रांतात 
Anchor :- तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रांगडाले यांनी मुख्य मंत्री च्या आव्हानावर क्षेत्राचे चिखली या गावाला आमदार दत्तक योजने तुन दत्तक घेतले या गावात सर्वात अधिक स्वच्छता व शैक्षणिक भौतिक सुविधेवर भर देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु गावातील काही गावकर्यांचे म्हणणे आहे शेतकरी बेरोजगार साठी योजना आणण्यास आमदार विजय रांगडाले अयशवी ठरत आहेत जर आमदार मोहद्यानी सुक्षित बेरोजगारसाठी विविध कर्ज योजना राबवली असती तर येथील बेरोजगारांना वैवसायिक रोजगार झाले असते. 
VO :- आमदार विजय रांगडाले हे तिरोडा विधानसभा शेत्रांतून भाजपच्या तिकिटावर वर्ष २०१४ ला जिंकून आले मुख्य मंत्री च्या आव्हानांवर आमदार दत्तक गाव  योजना सुरु करण्यात आली या योजनेतून आमदार रांगडले यांनी गावाचा विकास करण्यासाठी चिखली या गावाला दत्तक घेतले या गावात शौचालय, सिमेंट रस्ते, शाळेची दुरुस्थि, समजा सभा गृह, पाणी पुरवठा, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेत तळे त्याच प्रमाणे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दत्तक गावात विकास कामे करून घेतले आहे. या कामा मुळे गावातील काही नागरिक संतुष्ट आहेत तर काही नागरिक या कामा पासून असंतुष्ट आहेत त्यांचे म्हणणे अशे आहे की रोड रस्ते समाज सभा गृह घरकुल योजना,शोचालय हे तर शासना कडून प्रत्येक लाभार्त्याना लाभ देण्यात येते, आमदार यांनी या गावाची आर्थिक परिस्तिथी सुधारण्या कडे लक्ष दिले असते तर गावातील सुशीक्षीत बेरोजगाराच्या हाताला काम मिळाले असते. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्व प्रथम पैस्याची गरज असते कर्ज योजनेच्या माध्यमातुन बेरोजगारांना कर्ज देण्याचा प्रयत्न आमदार मोहद्याना कार्याला हवा होता नाईलाजाने येथील बेरोजगार अन्य प्रांतांन मध्ये रोजगारसाठी पलायन करीत आहेत.
 BYTE :- बुद्धा रांगडाले (गावकरी, निळी बन्यान घातलेला) 
BYTE :- कैलास पटले (माजी सरपंच)
BYTE :- रामचंद्र बावणे (गावकरी, पांढरी बाण्यानं घातलेला)
BYTE :- विजय रांगडाले (आमदार तिरोडा विधानसभा) 
PTC :- ओमप्रकाश सपाटे Body:VO :- Conclusion:
Last Updated : Oct 1, 2019, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.