गोंदिया - जिल्ह्यात आज जिल्हा परिषदेच्या १०, पंचायत समितीच्या २० तर, नगर पंचातीच्या ६ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ जागांपैकी १० जागांवर, ८ पंचायत समितीच्या १०६ जागांपैकी २० जागांवर तर, ३ नगर पंचातीच्या ५१ जगांपैकी ६ जागांवर आज मतदनाला सुरवात झाली आहे. या सर्व जागांची निवडणूक खुल्या प्रवर्गातून होत आहे. देवरी नगर पंचायत, सडक अर्जुनी नगर पंचायत, अर्जुनी मोरगाव नगर पंचायत या ठिकाणी मतदान होत आहे.
गोंदिया जिल्ह्यात आज जिल्हा परिषदेच्या १०, तर पंचायत समितीच्या २० जागांसाठी मतदान सुरू - Zilla Parishad election polling Gondia
जिल्ह्यात आज जिल्हा परिषदेच्या १०, पंचायत समितीच्या २० तर, नगर पंचातीच्या ६ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ जागांपैकी १० जागांवर, ८ पंचायत समितीच्या १०६ जागांपैकी २० जागांवर तर, ३ नगर पंचातीच्या ५१ जगांपैकी ६ जागांवर आज मतदनाला सुरवात झाली आहे.
जिल्हा परिषद निवडणूक मतदाना गोंदिया