ETV Bharat / state

गोंदियात हनुमान जयंती उत्साहात साजरी - hanuman-jayanti-celebration

दरवर्षी प्रमाणे १० हजारच्या वर भाविकांनी महाप्रसाद घेतला. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शहरवासीयांचे आराध्य देवता असलेल्या या मंदिरात भाविकांनी हनुमानाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यामध्ये महिला भाविकांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश होता.

गोंदियात हनुमान जयंती उत्साहात साजरी
author img

By

Published : Apr 20, 2019, 3:16 PM IST

गोंदिया - हनुमान जयंतीनिमित्त अनेक मंदिरात भाविकांनी काल सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. गोंदिया शहरात असलेल्या प्राचीन हनुमान मंदिरसुद्धा सकाळपासून पासून भाविकांच्या उत्साह दिसत होता. शहरातील सिव्हीलाईन परिसरातील असलेलले हे हनुमान मंदिर अतिशय पुरातन असून जवळपास १०० वर्षांहून अधिक जुने आहे.

गोंदियात हनुमान जयंती उत्साहात साजरी

त्याचप्रमाणे गौतम नगरातील लेटलेले हनुमान मंदिरातदेखील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वर्षभर या ठिकाणी भाविकांची चांगलीच वर्दळ असते. शिवाय जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी विविध अनुष्ठान मंदिर समितीतर्फे ठेवण्यात येतात. यामध्ये मुख्यत सुंदरकांड, भजन, कीर्तन, हनुमान चालीसा यांचा समावेश असल्यामुळे दर दिवशी हजारो भाविक या हनुमान मंदिरात देवापुढे नतमस्तक होतात.

दर शनिवारी व मंगळवारी मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी या मंदिरात वाढत चालली आहे. या मंदिरात हनुमान जयंती निमित्त औचित्य साधून मागील तीन दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काल सकाळी हनुमानाचा अभिषेक करत हनुमानाला ५६ भोग चढवले गेले.
त्यानंतर आरती झाल्यावर भाविक दर्शनासाठी आले होते. तसेच सकाळी ११ वाजेपासून भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे १० हजारच्या वर भाविकांनी महाप्रसाद घेतला. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शहरवासीयांचे आराध्य देवता असलेल्या या मंदिरात भाविकांनी हनुमानाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यामध्ये महिला भाविकांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश होता.

Intro:गोंदियात हनुमान जयंती निमित्त भाविकांनी हनुमान मंदिरात सकाळ पासुनच दर्शनाला केली गर्दी
Anchore :- हनुमान जयंती निमित्त अनेक मंदिरात भाविकांनी आज सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत असून गोंदिया शहरात असलेल्या प्राचीन हनुमान मंदिर सुद्धा सकाळपासून पासून भाविकांच्या उत्साह दिसून येत आहे शहरातील सिव्हीलाईन परिसरातील असलेलला हा हनुमान मंदिर अतिशय पुरातन असून जवळपास 100 वर्षा हून अधिक जुने आहे तसेच गौतम नगरातील लेटलेले हनुमान मंदिर देखील भाविकांनी मोठी पगर्दी केली असून वर्षभर या ठिकाणी भाविकांची चांगलीच वर्दळ असते शिवाय जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी विविध अनुष्ठान मंदिर समिती तर्फे ठेवण्यात येतात यामध्ये मुख्यत सुंदरकांड, भजन, कीर्तन, हनुमान चालीसा चा समावेश असल्यामुळे दर दिवशी हजारो भाविक या हनुमान मंदिरात देवापुढे नतमस्तक होतात तर दर शनिवारी व मंगळवारी या मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते असुन दिवसेंदिवस भाविकांची गर्दी या मंदिरात वाढत चालली आहे तर या मंदिरात हनुमान जयंती निमित्त अवचीत्त साधून मागील तीन दिवसापासून या ठिकाणी विविध धार्मिक उपक्रम घेत असून पूजा अर्चना करण्यात येत आहे आज सकाळी हनुमानाचा अभिषेक करीत हनुमानाला 56 भोग चढविले जाते व त्यानंतर आरती झाल्यावर भाविक दर्शनासाठी येतात तसेच सकाळी 11 वाजे पासुन भाविकांना करीत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले दर वर्षी प्रमाणे 10 हजार च्या वर भाविक महा प्रसाद घेतात तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शहरवासीयांचे आराध्य देवता असलेल्या या मंदिरात भाविकांनी हनुमाना च्या दर्शना साठी रांगा लावल्या होत्या या मध्ये महिला भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता.
BYTE :- संजय वानखेडे
BYTE :- कुंदा दोनोडे
BYTE :- संजय इंगळे
BYTE :- जयंत शुक्ला

Body:VO:-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.