ETV Bharat / state

Farmer Climb On Mobile Tower : कर्जमाफी न झाल्याने गोंदियातील शेतकरी चढला टॉवरवर

author img

By

Published : Apr 15, 2022, 8:48 PM IST

गोंदियाच्या खातीला गावात कर्ज माफी न झाल्याने आणि मुलाच्या अपघाताची माहिती पोलीस देत नसल्याने शेतकरी टॉवर वरती चढला ( Farmer Climb On Mobile Tower ) आहे. वासुदेव तावडे ( वय 55 ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

Farmer Climb On Mobile Tower
Farmer Climb On Mobile Tower

गोंदिया - गोंदियाच्या खातीला गावात कर्ज माफी न झाल्याने आणि मुलाच्या अपघाताची माहिती पोलीस देत नसल्याने शेतकरी टॉवर वरती चढला ( Farmer Climb On Mobile Tower ) आहे. वासुदेव तावडे ( वय 55 ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. चाळीस तासांहून अधिक वेळ झाला हे शेतकरी टॉवरवरतीच आहेत. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत शेतकरी खाली उतरणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्याने मांडली आहे.

गोंदियातील शेतकरी चढला टॉवरवर

वासुदेव यांनी गोंदियाच्या जिल्हा को ऑपरेटिव्ह 2010 ला कुठलेही कर्ज घेतले नसताना त्यांच्या नावावर कर्ज दाखवले. कर्ज घेतले नसताना सुद्धा गावातील सेवा सहकारी संस्थेंच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले. तर, 1 जानेवरी 2021 साली वासुदेव यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. तो कसा घडला, याची माहिती सुद्ध पोलीस देत नसल्याने ते मोबाईल टॉवरवरती चढले आहेत. चाळीस तास लोटल्यावरही वासुदेव खाली आले नाही. त्यांच्याकडील पाणी संपल्यावर जावाई अमृत हेमने यांनी पोलिसांना लेखी लिहून देत त्यांना टॉवर वरती चढून पाणी दिले आहे. मात्र, जिल्हाधिकारी स्वत: येऊन लेखी आश्वासन देत नाही. तोपर्यंत टॉवर वरुन उतरणार नाही, अशी भूमिका वासुदेव यांनी घेतली आहे.

हेही वाचा - MNS organizes Hanuman Chalisa recitation : पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणार सामूहिक हनुमान चालीसा पठण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.