ETV Bharat / state

गोंदियात दोन अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी ठार

शेतकरी बिसेन हे आपल्या शेतावर शेळ्यांसाठी चारा आणायला गेले होते. दरम्यान, बिसेन यांच्यावर अचानक दोन अस्वलांनी हल्ला चढवला व त्याना शेजारी असलेल्या नाल्याजवळ फरफटत नेऊन ठार केले. या घटनेची माहिती गावातील गुराख्याने गावात दिली.

gondia
सीताराम सकाराम बिसेन
author img

By

Published : Jan 11, 2020, 10:27 PM IST

गोंदिया - दोन अस्वलांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या वडेगावात घडली. शेतकरी शेळ्यांसाठी चारा आणायला त्याच्या शेतावर गेला होता. त्या दरम्यान, अस्वलांनी त्याच्यावर हल्ला केला. सीताराम सकाराम बिसेन (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकरी बिसेन हे आपल्या शेतावर शेळ्यांसाठी चारा आणायला गेले होते. दरम्यान, बिसेन यांच्यावर अचानक दोन अस्वलांनी हल्ला चढवला व त्याना शेजारी आसलेल्या नाल्याजवळ फरफटत नेऊन ठार केले. या घटनेची माहिती गावातील गुराख्याने गावात दिली. दरम्यान, बातमीच्या वृताने गावकऱ्यांनी नाल्यावर एकच गर्दी केली होती. मृत शेतकरी बिसेन यांच्या पश्चात तीन मुली, पत्नी असा परिवार आहे. घरातील कुटुंबप्रमुख व कर्ता पुरुष निघून गेल्याने वडेगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची दखल तिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डमाले, हवालदार बांते आणि वनभिगाचे पांचाळे यांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा- नक्षलग्रस्त भागातील मुलींना सामाजिक संस्थेकडून सायकल वाटप

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 11-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_11.jan.20_ farmer death attack a bear_7204243
दोन अश्वलाच्या हल्यात शेतकरी ठार
Anchor:- तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वडेगावात शेतकरी आपल्या स्वतःच्या शेतावर शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेला असता शेतकऱ्यांवर अचानक दोन अस्वलांनी हल्ला चढवून त्याला शेजारी आसलेल्या नाल्याजवळ फरफटत नेऊन त्याला ठार केले. सदर घटना वडेगाव येथील असून मृत शेतकऱ्यांचे नाव सीताराम सखाराम बीसेन (५०) असे आहे. या घटनेमुळे नागरिकांनी वनविभागावर आपला रोष व्यक्त केलाय.
नाल्याजवळ बिसेन वय ५० वर्ष स्वतःचे शेतावर शेळयांकरिता डारा आणण्यासाठी गेला होता. या घटनेची माहिती गावातील गुराख़्यान गावात दिली. दरम्यान बातमीच्या वृताने गावक-यांनी नाल्यावर एकच गर्दी केली. विशेष असे की, मृतकास तिन मुली, पत्नी असा परिवार आहे. घरातील कुटुंबप्रमुख व कर्ता पुरुष निघुन गेल्याने वडेगाव व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची दखल तिरोडा पोलिस निरीक्षक डमाले, बांते हवालदार, वनभिगाचे पांचाळे मॅडम यांनी घेतली असून पुढील कार्यवाही सुरु आहेBody:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.