ETV Bharat / state

गोंदियात श्वानांचे लसीकरण शिबीर, जिल्ह्यातला पहिला प्रयोग - श्वान

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने देखील श्वानांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असून शेकडो श्वानमालकांनी शिबिरात श्वानांचे लसीकरण करून घेतले.

गोंदियात प्रथमच श्वानांच्या लसीकरण शिबिराचे आयोजन
गोंदियात प्रथमच श्वानांच्या लसीकरण शिबिराचे आयोजन
author img

By

Published : Jan 22, 2020, 10:12 PM IST

गोंदिया - तुम्ही आत्तापर्यंत माणूस, म्हैस, गाय तसेच बैलांवर लसीकरण करताना बघितले असेल. मात्र, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय गोंदियाच्यावतीने २२ जानेवारी रोजी चक्क श्वानांच्या मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो श्वानमालकांनी श्वानांना शिबिरात आणून त्यांचे लसीकरण करवून घेतले.

गोंदियात प्रथमच श्वानांच्या लसीकरण शिबिराचे आयोजन

आपल्याला जगभरात श्वानप्रेमी दिसून येतील. गोंदिया जिल्ह्यात देखील देशी आणि विदेशी विविध प्रजातीचे श्वान पाळणारे अनेक नागरिक आहेत. या श्वानांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी श्वानमालकही विशेष काळजी घेतच असतात. यातच आता जिल्हा पशुवैधकीय विभागाच्या वतीने देखील श्वानांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असून याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. श्वान रोगमुक्त व्हावे, यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे.

हेही वाचा - आंतरराज्यीय पाकिटमाराला केली अटक; गोंदिया रेल्वे पोलिसांची कारवाई

या शिबिरात श्वानमालकांनी आपले श्वानांना शिबिरात आणून त्यांचे लसीकरण करवून घेतले. आत्तापर्यंत सर्वांनीच मनुष्यावर, म्हशी, बैल आदींच्या लसीकरण शिबीर पाहिले असतील. मात्र, आता चक्क श्वानांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने जिल्ह्यात हा मोठा कौतुकाचा विषय ठरला आहे. या शिबिराला श्वानमालकांनी चांगला प्रतिसाद दिला.

हेही वाचा - गोंदियात परदेशी प्रशिक्षकांकडून विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 22-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_22.jan.20_laskaran_7204243
टीप :- हि बातमी रेडी टू एयर आहे
ऐका हो ऐका ...गोंदियात कुत्र्यांचे लसीकरण शिबीर
गोंदियात चक्क कुत्र्यांचे लसीकरण
जिल्ह्यातला पहिला प्रयोग
शेकडो कुत्र्यांच्या मालकांनी करून घेतलेय लसीकरण
Anchor :- तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल माणूस, म्हशी, गाई तसेच बैलांवर लसीकरण करताना मात्र, चक्क गोंदियात जिल्हा पशुवैधकीय सर्वचिकित्सालय गोंदियाच्यावतीने आज- २२ जानेवारी रोजी श्वानांचे मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात शेक़डो कुत्र्यांच्या मालकांनी आपली कुत्रे या शिबीराच आणून त्यांचे लसीकरण करून त्यांना रोगमुक्त करवून घेतले.
VO :- गोंदिया जिल्हा हा वनसंपदेने नटलेला जिल्ह्याची ओळख असलेल्या. या जंगलामध्ये प्राण्यांचे वास्तव्य प्रमाणात आहे. पंरतु शहरातदेखील देशी आणि विदेशी विविध प्रजातीचे कुत्रे पाळण्याचे शौकिन अनेक नागरिक आहेत. त्यामुळे कुत्र्यांवरही रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कुत्रे पाळणारे त्यांची काळजी घेतात. मात्र, आता जिल्हा पशुवैधकीय विभागाच्यावतीने देखील श्वानांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले श्वान आजरा मुक्त करावे मोहिम राबली आहे. या शिबिरात श्वानमालकांनी आपले श्वान रोगमुक्त राहावेत यासाठी त्यांनि या शिबिरात आणून त्यांचेवर लसीकरण करवून घेतले. आतापर्यंत सर्वांनीच मनुष्यावर, म्हशी, बैल यांचेवर लसीकरण शिबीराचे आयोजन करताना आपण पाहिले असेल मात्र, आता चक्क कुत्र्यांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने सर्वातमोठा हा विषय कौतुक्याचा ठरलाय.
BYTE :- डॉ. रुचा बोरकर (लसीकर करणारे डॉकटर)
BYTE :- नीलम हलमारे (श्वान मालक)
BYTE :- डॉ. देवेंद्र कटरे (पशुसवंर्धन अधिकारी) Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.