ETV Bharat / state

पुरातन कालीन पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी - पुरातन कालीन शिव मंदिर

श्रावणातल्या पहिला सोमवार तसेच नागपंचमी निमित्त जिल्ह्यातील नागरा येथील पुरातन कालीन पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरीता मंदिरात भाविकांनी गर्दी केली. या मंदिराची वास्तू दगडात बांधलेले असून मनाला मोहून टाकणारी आहे. गीताप्रेस गोरखपूर येथे प्रकाशित होणाऱ्या 'कल्याण' मासिकाच्या 1951 सालच्या प्रतीमध्ये या मंदिराचा उल्लेख केला गेला आहे.

पुरातन कालीन पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी
author img

By

Published : Aug 5, 2019, 5:45 PM IST

गोंदिया - श्रावणातला पहिला सोमवार तसेच नागपंचमी निमित्त जिल्ह्यातील नागरा येथील पुरातन कालीन पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरीता मंदिरात भाविकांनी गर्दी केली. पूर्व महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या मंदिरात दर्शन घेण्याकरता भाविकांनी सकाळ 4 वाजेपासून रांगा लावल्या होत्या.

पुरातन कालीन पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी

शिव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांतुन भाविक मोठ्या संख्येने येत असतात. आज सकाळपासूनच मंदिरात भाविकांचीप्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. भाविकांची गर्दी पाहता मंदिर आज मध्यरात्री पर्यंत खुले राहणार आहे.

या मंदिराची वास्तू दगडात बांधलेले असून मनाला मोहून टाकणारी आहे. या मंदिरासंबंधी एक विशेष बाब म्हणजे, गीताप्रेस गोरखपूर येथे प्रकाशित होणाऱ्या 'कल्याण' मासिकाच्या 1951 सालच्या प्रतीमध्ये या मंदिराचा उल्लेख केला गेला आहे. यावरून हे मंदिराची महती सिद्ध होते.

Intro:पंचमुखी पुरातन कालीन शिवलिंग चे दर्शन घेण्याकरीता मंदिरात भाविकांनी केली गर्दी
Anchor :- पूर्व महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील हे पंचमुखी पुरातील खाली मंदिरातील शिवलिंगाचे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तसेच नागपंचमी निमित्त दर्शन घेण्या करिता भाविक सकाळ 4 वाजे पासून लावली लांबच रांग या शिव मंदिराचे दर्शन घेण्याकरिता महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यातुन भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्याकरिता येत असतात या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असून आता प्रचंड संख्येने भाविकांनी दर्शन घेतले असून सकाळ पासुनच भाविक दर्शन घेत आहेत. हे मंदिर आज मध्य रात्री पर्यंत खुले राहणार आहे. या मंदिराची वास्तू दगडात बांधलेले असून मनाला मोहून घेणार आहे. या मंदिराचे विशेष म्हणजे गीताप्रेस गोरखपूर येथे प्रकाशित होणाऱ्या कल्याण मासिक 1951पत्रिके मध्ये या मंदिराचे उल्लेख केले आहे या वरून हे सिद्ध होते की हे मंदिर किती प्राचीन काळी असले पाहिजे
BYTE:- मनोहर भरती (पुजारी नागरा मंदिर)
BYTE :- सतानंद मिश्रा (दर्शन करायला आलेले पंडित)
BYTE :- तेजलाल ठाकरे (दर्शना साठी आलेले भाविक )
BYTE :- स्वाती (दर्शनासाठी आलेले भाविक)

Body:VO :-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.