ETV Bharat / state

शेतात ठेवलेले धानाचे ढीग जाळले, शेतकऱ्यांचे नुकसान - farm

शेतात कापून ठेवलेले धानाच पुजने जाळल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. याची भरपाई मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

gondia
धानाचे पुजने
author img

By

Published : Dec 7, 2019, 10:21 AM IST

गोंदिया - शेतात कापणी करुन ठेवललेले धानाचे पुजने (ढीग) जाळण्याचा प्रकार जिल्ह्यात काही दिवसांपासून होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पेरणीला केलेला खर्च परत न आल्याने कर्जाचा डोंगर उभा राहू शकतो, अशी भीतीही शेतकरी उपस्थित करत आहेत.

धानाचे पुजने जाळले गेले

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील कोटजांभोंरा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान कापून त्यांचे पुजने मांडणी करुन ठेवले होते. मात्र, कुण्या अज्ञात व्यक्तीने हे धानाचे पुजने जाळले. अशाच प्रकारची घटना मागे सुद्धा घडल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. याची तक्रार पोलिसात दिली गेली. पण, पोलिसांना आरोपींना शोधण्यात यश आले नाही.

हेही वाचा - गोंदिया: राज्य परिवहन महामंडळाकडून शैक्षणिक सहलीसाठी प्रवासदरात ५० टक्क्यांची सूट

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २० हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते. पण, एकाही शेतकऱ्याला ही मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी लवकरात लवकर याचा शोध घ्यावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 06-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_06.dec.19_fire the paddy pad_7204243
 धानाचे पुजने जाळन्याची दहसत सुरुच 
Anchor:- गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसा पासून धानाचे पुंजे जळन्याची दहसत सुरूच अतानीं पुन्हा या परिसरात कला रात्री पुन्हा धानाचे पुंजे जाळण्यात आले आहे. या मुळे परिसरात व शेतकऱ्यानं मध्ये भीतीचे वर्णासह ऊपास  मारी व कर्जबाजारी पनाची वेळ आलि आहे. अनेक शेतकर्यानीं सावकाराकडुन हजारो रुपयाचे कर्ज घेऊन धान पिकाची शेती केली होती व धान कापुन झाल्यावर धान विकून कर्ज फेडणार होते मात्र कोणी अज्ञात वैक्ती ने हे धानाचे  पुजनें जाळल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट आले आहे. 
 VO:- गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चिगळ गावालगत असलेल्या कोटजांभोंरा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान कापुन त्यांचे पुंजे मडणी करण्यासाठी ठेवले होते मात्र कुणी अद्नात व्यक्तीने हे धानाचे पंजे जाळले मागील या तालुक्यात अश्याच अनेक ठिकाणी धानाचे जे ळण्यात आले होते याची पोलीस तक्रार हि करण्यात आली मात्र अद्याप या प्रकरणात पोलिसांना कोणतेही यश आलेले नाही  या मुळे शेतकऱ्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. मात्र शासनाने या प्रकरणात जय शेतकऱ्यांचे धानाचे पुंजे जाळले आहेत त्यां प्रत्येक शेतकऱ्याला २० हजार रुपये भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजून हि एकही शेतकऱ्याला याचा फायदा मिळालेला नाही Body:VO :>- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.