गोंदिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या महाजनादेश यात्रा सुरू आहे. आज यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्याच्या गाड्यांचा ताफा गोंदियावरून अर्जुनी-मोरगाव या ठिकाणी जात असताना अर्जुनी-मोरगाव जवळील नवेगावबांधजवळ ताफ्यातील बोलेरो गाडीला इन्होव्हा गाडीने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. ताफ्याचे नियोजन नसल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; इनोव्हा बोलेरोला धडकली
अर्जुनी-मोरगाव जवळील नवेगावबांधजवळ ताफ्यातील बोलेरो गाडीला इनोव्हा गाडीने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. ताफ्याचे नियोजन नसल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
गोंदिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या महाजनादेश यात्रा सुरू आहे. आज यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्याच्या गाड्यांचा ताफा गोंदियावरून अर्जुनी-मोरगाव या ठिकाणी जात असताना अर्जुनी-मोरगाव जवळील नवेगावबांधजवळ ताफ्यातील बोलेरो गाडीला इन्होव्हा गाडीने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. ताफ्याचे नियोजन नसल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
पाऊस अपडेट
मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचा जोर
मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले
सतत पडणाऱ्या पावसामुळे अंबरनाथ बदलापूर चुनाभट्टी रेलवे स्थानकात पाणी साचल्याने
मध्य रेलवे सेवेवर परिणाम
अंबरनाथ पुढे रेलवे सेवा बंद
कल्याण रेल्वे स्थानकात पाणी साचण्यास सुरुवात
कुर्ला सायन दरम्यान रेलवे सेवा बंद
हार्बर मार्गावरील वडाळा कुर्ला रेलवे सेवा बंद
हार्बर मार्गावर सिएसएमटी वडाळा, वाशी पनवेल, सिएसएमटी अंधेरी गोरेगाव मार्गावर रेल्वे सेवा सुरू
Conclusion: