ETV Bharat / state

गोंदियाचा वळू देशात अव्वल; मुख्यमंत्र्याच्या हस्ते एक लाखाचे पारितोषिक

जालन्यात झालेल्या राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनात देशभरातील जनावरांनी सहभाग घेतला होता. यावेळी उत्तम दर्जाचे वळू म्हणून गायधने यांच्या कृत्रिम प्रद्धतीने जन्माला आलेला वळूने प्रथम क्रमांक पटकावला.

गोंदियाचा वळू देशात अव्वल
author img

By

Published : Feb 22, 2019, 11:50 PM IST

गोंदिया - जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनात जिल्ह्यातील अशोक गायधने यांच्या वळूला पहिला क्रमांक पटकावला आहे. यावेळी गायधने यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक लाखाचा धनादेश देण्यात आला.

गोंदियाचा वळू देशात अव्वल

जालन्यात झालेल्या राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनात देशभरातील जनावरांनी सहभाग घेतला होता. यावेळी उत्तम दर्जाचे वळू म्हणून गायधने यांच्या कृत्रिम प्रद्धतीने जन्माला आलेला वळूने प्रथम क्रमांक पटकावला. चिचाळबांध येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेंद्र पटेल आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक यांच्या मार्गदर्शनात गायधने यांनी गवळावू कानडी न.जी - ६४९ ने गाय फळवली. यामध्ये हा पांढरा शुभ्र आणि उत्तम दर्जाचा वळू जन्माला आला. गायधने यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वळूची देखरेख केली आहे. आतापर्यंत या वळूने विदर्भ आणि जिल्हा पातळीवर दोन मोठी पारितोषिके पटकावली आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 22-02-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- GONDIA_22.FEB_FIST IN THE COUNTRY BULL
शिवणीचा वळू देशात प्रथम
मुख्यमंत्र्याच्या हस्ते एक लाखाचे पारितोषिक
Anchor :- फरवरी महिन्यात जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनित मध्ये गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात राहणाऱ्या अशोक गायधने या शेतकऱ्याच्या वळू नावाच्या प्रजातीचा वासरू ला हि या प्रदर्शनीत भाग घेण्यासाठी आणले असतामात्र या वळू चे या प्रदर्शनीत पहिला क्रमांक लागल्याने या वळू च्या मालकाला एक लाखाचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री च्या हस्ते हे धनादेश देण्यात आले तसेच भारतात हि या प्रजातीच्या प्राण्यांमध्ये या वळू चे प्रथम क्रमांक लागले आहे. शेतकरी गायधने यांचे ही नाव लौकिक केले.
VO :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील शिवणी गावात राहणाऱ्या गायधने या शेतकऱ्याचे वळू या वासराचे वय आजच्या दिवसाला दोन वर्षे नव महिन्याच्या असुन नुकत्याच जालना मध्ये झालेल्या राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनित देश भरातील उत्तम दर्जाचे जनावरे आणली होती. या प्रदर्शनी मध्ये गायधने या शेतकऱ्याने हि कृत्रिम रियाने जन्माला आलेला वळू हि या प्रदर्शनीत उतरला असुन वळू ने या मध्ये प्रथम क्रमांक पटकावला असुन एक लाखाचा धनादेश या पुरषाकारात पटकावलेला आहे, या आधीही विदर्भात व जिल्हा पातळीवर वळू ने दोन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
VO :- चिचाळबांध येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैलेंद्र पटेल व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक यांच्या मार्गदर्शनात गवळावू कानडी न.जी - 649 ने गाय फळविण्यात आली. या मध्ये वळू जन्माला आले.व ते पांढरे शुभ्र व उत्तम दर्जे दार प्रजाती प्रमाणे आले व गायधने या शेतकऱ्याने पशुवैधकीय च्या मार्ग दर्शनात या वळू ची देख रेख करीत ठेवले व आज याने भारत पहिले क्रमांक पटकावले असुन गोंदिया जिल्ह्याचे नाव गौवरवले आहे.
BYTE :- अशोक गायधने ( वळू वासराचा मालक शेतकरी )
BYTE :- ड्रा. शैलेंद्र पटेल (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी)Body:VO:- Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.