ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यात वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलींची सरशी; जन्मदर वाढला - मुलींचा जन्म दर गोंदिया

जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खासगी तसेच शासकीय रुग्णालयात एकुण ४१ बालकांचा जन्म झाला. यापैकी,  २२ मुली आहेत तर, १९ मुले आहेत. मुलींच्या जन्माचा हा वाढलेला आकडा वैद्यकीय दृष्टीकोनातून समाधानकारक मानला जात आहे. अदिवासी जिल्ह्यात झालेला हा बदल सकारात्मत असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी व्यक्त करत आहेत.

doc
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 2, 2020, 11:02 PM IST

गोंदिया - मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वाला नाकारणाऱ्या मानसिकतेचा विळखा सैल होऊ लागला आहे. जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खासगी तसेच शासकीय रुग्णालयात एकूण ४१ बालकांचा जन्म झाला. यापैकी, २२ मुली आहेत तर, १९ मुले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलींच्या जन्माचा हा वाढलेला आकडा वैद्यकीय दृष्टीकोनातून समाधानकारक मानला जात आहे.

गोंदिया जिल्ह्यात वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलींनी टाकले मुलांना मागे

हेही वाचा - नक्षलग्रस्त तालुक्यातील मुलींना १५ दिवसांचे मोफत कराटे प्रशिक्षण

मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती गोंदिया जिल्ह्यात कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे या मुलींच्या पालकांनीही मुलगी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. लिंग निदान चाचणीवर बंदी घालण्यात आली आहे. मुलींचा वाढता जन्मदर हा या बंदीचा परिणाम मानला जात आहे. मात्र, त्यासोबतच लोकांच्या मानसिकतेतही बदल होत आहे. दरम्यान, अदिवासी जिल्ह्यात झालेला हा बदल सकारात्मत असल्याचे मत वैद्यकिय अधिकारी व्यक्त करत आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 02-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_02.jan.20_girl birth development 2020_7204243
टीप :- विशेष बातमी करीता 
गोंदिया जिल्यात मुलींच्या जन्म दरात नवं वर्षाच्या पहिल्याच दिवशी झाली वाढ
 Anchor :- " बेटी बचाव बेटी पढाव " हे निदान अनेकदा आपण ऐकतो किव्हा कुठे लिहलेलं बघतो मात्र या घोष वाक्याला गोंदिया जिल्यात नव वर्षाच्या पहिल्या दिवशी महत्व मिळाला असुन गोंदिया जिल्ह्यात मुलीच्या जन्म दरात वाढ झाली असून मुलगी जन्माला आली असल्याने पालकांनी देखील खूब आनंद झाला असुन त्यांनी तो आनंद व्यक्त केला आहे. 
VO :- गोंदिया जिल्यात नवं वर्षाच्या पहिल्या दिवशी खाजगी तसेच शाशकीय रुग्णालयात ४१ प्रसुती झाल्या असून गोंदिया जिल्यात २२ मुली तर १९ मुले जन्माला आली आहेत .तर मुलींचा जन्म दराचा आकडा गोंदिया जिल्यातील आरोग्य यंत्रणे करिता शुभ ठरला असल्याचे मत येथील डॉ. यांनी व्यक्त केला आहे . तर एकी कडे " बेटी बचाव बेटी पढाव " हि  म्हण आता या निमीत्ताने गोंदिया जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात खरी ठरली हे मात्र निश्चित हे २०२० चे शुभ संकेत असल्याचे हि डॉकटर बोलत आहेत. 
BYTE ;- डॉ. सुवर्णा हुबेकर (बाई गंगा बाई शासकीय स्त्री रुग्णालय, वैधकीय अधीक्षक)  
BYTE :- विशाखा मेंढे  (पालक) 
BYTE :- सचिन मेंढे (पालक) Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.