ETV Bharat / state

शेतकऱ्यांना रानडुकर मारण्याचे अधिकार देण्यात यावे, बळीराजा शेतकरी संघाची मागणी

गोंदिया जिल्हा जंगलाने समृध्द असला तरी जंगलाना लागून असलेल्या शेतात रानडुकरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

संजय टेंभरे -बळीराजा शेतकरी संघ अध्यक्ष
author img

By

Published : Jul 13, 2019, 10:25 PM IST

गोंदिया- हिरडामाला येथे शेतात काम करणा-या तीन मजुरांना ७ जुलै रोजी रानडुकराने जखमी केले. त्यांच्याकडे कुऱ्हाड होती, मात्र गुन्हा दाखल होणार या भीतीने त्यांनी डुकराचा प्रतिकार केला नाही. त्यामुळे शेतकऱयांना रानडुकर मारण्याचे अधिकार देण्यात यावे, अन्यथा पीक नुकसान मोबदला प्रती एकर २० हजार देण्यात यावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

संजय टेंभरे -बळीराजा शेतकरी संघ अध्यक्ष

गोंदिया जिल्हा जंगलाने समृध्द असला तरी जंगलाना लागून असलेल्या शेतात रानडुकरामुळे शेतकऱ्यांगोंदिया जिल्हा जंगलाने समृध्द असला तरी जंगलाना लागून असलेल्या शेतात रानडुकरामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होतेचे मोठे नुकसान होते. त्यामुळे जंगलाजवळ असलेल्या शेतकऱयाच्या शेताला शासनाने विनामुल्य ताराचे कुंपन करून द्यावे, जखमींना ५ लाखांची नुकसान भरपाई द्यावी यांसह इतर मागणया बळीराजा शेतकरी संघाच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. १५ ऑगस्ट पर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास झाल्यास शेतकरी आपल्या बैलबंडी व ट्रॅक्टरसह शासनाच्या विरोधात निषेध मोर्चा काढुन आंदोलन करतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय टेंभरे यांनी विश्रामभवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 11-07-2019
Feed By :- MOJO / Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_11.JULY.19_PRESS CONFERENCE
टीप :- या बातमीचे विडिओ आणि बाईट मोजो ने पाठविले आहे.
शेतक-यांना रानडुकर मारण्याचे अधिकार देण्यात यावे - संजय टेंभरे
१५ ऑगस्ट पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकरी आंदोलन करतील
Anchor :- गोंदिया जिल्हा जंगलाने समृध्द असला तरी जंगलाना लागून असलेल्या शेतात रानडुकरामुळे शेतक-याचे मोठे नुकसान होते. शेतक-यांना रानडुकर मारण्याचे अधिकार देण्यात यावे अन्यथा पीक नुकसान मोबदला प्रती एकर २० हजार देण्यात यावे. ७ जुलै रोजी हिरडामाला येथे शेतात काम करणा-या तीन मजुरांना रानडुकराने जखमी केले त्यांच्याकडे कु-हाड होती, मात्र गुन्हा दाखल होणार या भीतीने त्यांनी डुकराला प्रतिरोध केला नाही तसेच जंगला जवळ असलेल्या शेतक-याच्या शेताला शासनाने विनामुल्य ताराचे कुंपन करून द्यावे अशी मागणी करून जखमींना ५ लाखाची नुकसान भरपाई देण्याची मागणी तसेच शेतक-यांच्या विविध समस्या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना बळीराजा शेतकरी संघ मागण्याच्या पूर्ततेसाठी १५ ऑगस्ट पर्यंत वाट पाहणार आहे. तोपर्यंत समस्या निकाली न काढल्यास त्यानंतर शेतकरी आपल्या बैलबंडी व ट्रॅक्टरसह शासनाच्या विरोधात निषेध मोर्चा काढुन आंदोलन करणार असा इशारा बळीराजा शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय टेंभरे यांनी विश्रामभवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
VO :- १२ फेब्रुवारी २०१९ अन्वये ग्राम विकास मंत्रालयातून काढण्यात आलेल्या शासकीय आदेशानुसार बीपीएल दाखला व रहिवासी दाखला देण्याचे सरपंच व सचिवाचे अधिकार काढुन ते पंचायत समितीच्या खंडविकास अधिका-यांना देण्यात आले आहेत. नागरिक दाखल्यासाठी पंचायत समितीला येतात तेव्हा खंडविकास अधिकारी मिटींगमध्ये असतात किवा दौ-यावर असतात त्यांना परत जावे लागते. या आधी हा अधिकार सरपंच व सचिवाना होता. गरज भासेल तेव्हा नागरिकांना सहजरित्या असे दाखले मिळत होते. मात्र आता या दाखल्यासाठी नागरिकांना पंचायत समिती मुख्यालयी जावे लागते त्याचा दिवस वाया जातो तसेच एकाच दाखल्यासाठी अनेकदा जावे लागते तरी शासनाने सुधारित आदेश काढुन सरपंचानाच अधिकार द्यावे अशी मागणी केली आहे. . पंतप्रधान आवास योजने अंतर्गत यादीमध्ये ज्यांची नावे आहेत. त्यांना घरकुल देण्यात यावे, प्रत्येक ग्रामपंचायतींच्या माध्यमातुन शेतक-याचे धान खरेदी केंद्रात यावे, रोहयो अंतर्गत अकुशल कामाचे वेतन तात्काळ देण्यात यावे तसेच शेतक-यांची शेतीची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन करण्यात यावी, रोहयो अंतर्गत कुशल कामे विहीर, सिमेंट रस्ते, कॅटलशेड, गोटशेड, शौचालय बांधकामाचे अनुदान त्वरीत देण्यात येवुन त्यावरील जीएसटी माफ करण्यात यावी, पंतप्रधान सन्मान योजनाचे नियोजन व क्रियान्वय ग्राम पंचायत स्तरावरून करण्यात यावे, खरीप प्रमाणेच रब्बी धान उत्पादकांना त्वरीत प्रतिक्विंटल ५०० रूपये बोनस तसेच अडलेले चुकारे देण्यात यावे. ज्या शेतक-यांनी कृषी पंपासाठी अर्ज केले आहे. त्यांना तात्काळ विज कनेक्शन देण्यात यावे, मुंडीपार ते हिरडामाली टॉवर लाईन शेतक-यांना १० लक्ष मोबदला देण्यात यावा या मागण्यांचा समावेश आहे. अश्या अनेक मागण्या असल्याचे पत्रपरिषदेला संजय टेंभरे यांनी माहिती दिली
BYTE :- संजय टेंभरे ( बळीराजा शेतकरी संघ अध्यक्ष)Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.