ETV Bharat / state

गोंदियात महिला सखी मतदान केंद्राचे आकर्षण

गोंदिया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 1282 मतदार केंद्रे असून 10 लाख 96 हजार 441 मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. गोंदिया येथील मारवाडी शाळेत सखी मतदान केंद्र तयार केले असून त्याची आकर्षक सजावट केली आहे.

सखी मतदान केंद्र
author img

By

Published : Oct 21, 2019, 8:49 AM IST

गोंदिया - जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. गोंदिया येथील मारवाडी शाळेत सखी मतदान केंद्र तयार केले असून त्याची आकर्षक सजावट केली आहे.

गोंदियात महिला सखी मतदान केंद्राचे आकर्षण

गोंदिया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 1282 मतदार केंद्रे आहे. आज 10 लाख 96 हजार 441 मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 5636 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील दोन संवेदनशील मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान होणार आहे.

Intro:
महिला सखी मतदार केंद्र आकर्षित
Anchor:- गोंदिया जिल्ह्यतील 4 मतदारसंघात 1282 मतदार केंद्र असुन 1096441 मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत या साठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 5636 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे जिल्ह्यतील संवेदनशील 2 मतदारसंघ आहेत ज्या मध्ये देवरी, व आमगाव अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या भागातील मतदान केंद्र आहेत तर या ठिकाणी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजे पर्यंत मतदान होणार आहे.
VO:- आज सकाळ 7 वाजे पासूनच मतदानाला सुरवात झाली असून लोकांनी सकाळी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे तसेच गोंदिया येथील मारवाडी शाळेत सखी मतदारसंघ 210 असून या मतदारसंघा ला महिला नि बलून ने सजिले आहे हा एक आकर्षक केंद्र बनला आहे.
WKT:- ओमप्रकाश सपाटे

Body:VO:-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.