ETV Bharat / state

गोंदियात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर अॅसिड हल्ला, दोन आरोपी गजाआड - गोंदियात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर अॅसिड हल्ला

बसची वाट बघत उभी असलेल्या २२ वर्षीय तरुणीवर बुधवारी अज्ञात तरुणांनी अॅसिड हल्ला करुन पळ काढल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा हल्या केल्याचे आरोपी खोमेंद्र याने पोलिसांना सांगितले.

gondia
तरुणीवर एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला
author img

By

Published : Dec 19, 2019, 10:02 AM IST

Updated : Dec 20, 2019, 7:41 AM IST

गोंदिया - मुंडीपार गावात बस स्थानकावर बसची वाट बघत उभी असलेल्या 22 वर्षीय तरुणीवर बुधवारी अज्ञात तरुणांनी अॅसिड हल्ला करुन पळ काढल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी तपासचक्र फिरवत दोघांना अटक केली. खोमेन्द्र जगणीत (वय 24 वर्षे) आणि राहुल न्हनेद (वय 24 वर्षे) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा हल्ला केल्याची कबुली आरोपी खोमेंद्र याने पोलिसांना दिली आहे.

बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी व पीडितेची आई

खडबंदा गावातील एक विद्यार्थिनी ही नागपुरातील प्रियदर्शनी कॉलेजमध्ये अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहे. ती सुट्ट्या घेऊन काही दिवसांपूर्वी गावी आली होती. बुधवारी (दि. 18 डिसें) मुंडीपार येथे बस स्थानकावर बसची वाट पाहत होती. दरम्यान दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरुन आले आणि मुलीवर अॅसिड फेकून पळून गेले. या घटनेत ती विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. तिला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती बिघडत चालल्याने तिला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.

हेही वाचा - नवेगावबांध येथे अस्वलाची दहशत

याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान, खोमेन्द्र आणि राहुल या दोघांना अटक केली. यातील मुख्य आरोपी खोमेंद्र याने एकतर्फी प्रेम प्रकरणातून अॅसिड हल्ला केल्याची कबुली दिली आहे. तर, अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याआधी आरोपी आणि पीडित मुलगी हे दोघे गोंदियात शिकत असल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले.

Intro:गोंदीया ब्रेकिंग न्युज
:- गोंदीयाच्या मुंडीपार गावात बस स्थानवार बस ची वाट बघत उभी असलेल्या तरुणीवर अज्ञात आरोपीने केला एसीड हल्ला आरोपी झाले पसार, दुचाकी वाहणावरुन आले होते दोन तरुण...पीडित मुलगी गोंदीया तालुक्याच्या खडबंदा गावातील रहिवासी असुन नागपूरातील प्रीयदर्शनी कॉलेज मध्ये..अभीयांत्रीकेचे शिक्षण घेत होती आज घरुन नागपूर जाण्या करिता निघाली असताना घडली घटना...आचल कडंबे अस तरुनीच नाव..22 वर्षीय .जिल्हा सामान्य रुगणालयात उपचार सुरु असुन नागपूर येथे रेफर करण्यात येत आहे.Body:VO:-Conclusion:
Last Updated : Dec 20, 2019, 7:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.