ETV Bharat / state

गोंदियात स्कॉर्पिओ-एसटी बसची समोरासमोर धडक; १२ अंगणवाडी सेविका जखमी - road accident

अपघातात १२ अंगणवाडी सेविका जखमी झाल्या आहेत. गोंदियातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असताना घटना घडली असून, ६ महिला गंभीर जखमी आहेत.

स्कॉर्पिओ-एसटी बसची समोरासमोर धडक
author img

By

Published : Jul 21, 2019, 1:44 PM IST

गोंदिया - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गोंदियाला येत असलेल्या अंगणवाडी सेविकांची स्कॉर्पिओ आणि एसटीबसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात १२ अंगणवाडी सेविका जखमी झाल्या आहेत. संबंधित घटना सालेकसा तालुक्यातील जांभूर टोल नाक्याजवळ घडली आहे. या अपघातात ६ महिलांना गंभीर इजा झाली असून, ६ जणी किरकोळ जखमी आहेत. अपघातग्रस्त महिलांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर काही महिलांची स्थिती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आहे.

अंगणवाडी सेविकांचे आंदोलन शनिवारी गोंदियात आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पदमपूर परिसरातील १२ अंगणवाडी सेविका एम. ०६ बी. ई. ०७१३ क्रमांकाच्या स्कॉर्पिओने गोंदियाला जात होत्या. चालक हेमंतकुमार डोये (वय २५, रा. पदमपूर) याने साखरीटोला ते ठाणामार्गे वाहन काढले. जांभूरटोला चौकातून जात असताना चालकाचे स्टिअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने गाडी विरूध्द दिशेने येणा-या एसटी बसवर आदळली.

स्कॉर्पिओ-एसटी बसची समोरासमोर धडक

या अपघातात उर्मिला भोजराज वालदे (वय ४८, रा. परसोडी, देवरी), स्वरूपा ओमप्रकाश कोराम (वय ४५, रा. गडेगाव, धुंदीटोला), मीरा दुकुराम कोराम (वय ३०, रा. परसोडी, धमडीटोला), मनोरमा जयराम साखरे (वय ५४, रा. बोलगाव), कौतुका केशवराव सोनवाने (वय ६३, रा. परसोडी), (रा. पदमपूर) यांच्यासह अन्य आठ महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 20-07-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_20.JULY.19_ACCIDENT_7204243
स्कॉर्पिओ - एसटीबसची अमोरासमोर धडक
१२ अंगणवाडी सेविका जखमी ; गोंदियातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असताना घडली घटना
Anchor : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गोंदियाला येत असलेल्या अंगणवाडी सेविकांची स्कॉर्पिओ आणि एसटीबस‘मध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात १२ अंगणवाडी सेविका जखमी झाल्या. ही घटना सालेकसा तालुक्यातील जांभूरटोलाजवळ घडली आहे, या अपघातात ६ महिलांना गंभीर इजा झाली असून ६ महिलांना किरकोळ इजा झाली आहे,गंभीर महिलांना स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर काही महिला ह्या गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आहे, सुद्यवाने आतापर्यंत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी स्कॉर्पिओचा चेंदामेंदा झाल्याने हा अपघात किती भीषण होता याची कल्पना करता येते.
VO:- अंगणवाडी सेविकांचे आंदोलन शनिवारी गोंदियात आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पदमपूर परिसरातील १२ अंगणवाडी सेविका एम. ०६ बी. ई. ०७१३ क्रमांकाच्या स्कॉर्पिओने गोंदियाला जात होत्या. चालक हेमंतकुमार डोये (वय २५, रा. पदमपूर) याने साखरीटोला ते ठाणामार्गे वाहन काढले. जांभूरटोला चौकातून जात असताना चालकाचे स्टिअरिंगवरून नियंत्रण सुटले. त्यामुळे स्कॉर्पिओ विरूध्द दिशेने येणा-या एसटी बसवर आदळली. या अपघातात उर्मिला भोजराज वालदे (वय ४८, रा. परसोडी, देवरी), स्वरूपा ओमप्रकाश कोराम (वय ४५, रा. गडेगाव, धुंदीटोला), मीरा दुकुराम कोराम (वय ३०, रा. परसोडी, धमडीटोला), मनोरमा जयराम साखरे (वय ५४, रा. बोलगाव), कौतुका केशवराव सोनवाने (वय ६३, रा. परसोडी), गायत्री रामलाल पडोटी (वय ४१, रा. धमदीटोला), निर्मला खुशाल जनबंधू (वय ६०, रा. गडेगाव), ताराबाई हिरालाल गावरे (वय ४५, रा. पलानगाव), चंद्रकला हरिप्रसाद दोनोडे (वय ५७, रा.पदमपूर, देवरी), प्रेरणा मन्साराम पुजारी (वय ४४, रा. पलानगाव), ममिता जयेंद्र शिवणकर (रा. पदमपूर) यांच्यासह अन्य दोघी जखमी झाल्या. जखमींना गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
BYTE :- उर्मिला वॉलदे (जखमी )Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.