ETV Bharat / state

गोंदियात 90 क्विंटल अवैध तांदळाचा साठा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

यशवंत पटले यांच्या घरात राशनच्या तांदळाचा अवैध साठा असल्याची गुप्त माहिती गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

author img

By

Published : Jul 26, 2019, 1:28 PM IST

Updated : Jul 26, 2019, 3:00 PM IST

90 क्विंटलचा अवैध तांदळाचा साठा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

गोंदिया - स्थानिक गुन्हे शाखेने गोरेगाव पोलीस आणि तहसीलदार यांच्यासह गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव येथे नेवालाल यशवंत पटले यांच्या घरावर धाड टाकली. यावेळी त्यांच्या घरात 183 कट्टे अवैध तांदळाचा साठा आढळून आला. यानंतर लगेचच तहसीलदारांनी पंचनामा करून ९० क्विंटल तांदूळ जप्त केला आहे. जप्त केलेला तांदूळ शासकिय गोदाम गोरेगाव येथे ठेवण्यात आला आहे.

यशवंत पटले यांच्या घरात राशनच्या तांदळाचा अवैध साठा असल्याची गुप्त माहिती गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली

गोंदियात 90 क्विंटलचा अवैध तांदळाचा साठा जप्त

यासंदर्भात नेवालाल पटले यांची चैकशी केली असता, मोहाडी गावच्या विलास बघेले यांनी हा तांदूळ आणून ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. तांदळाच्या पोत्यावर असलेल्या मार्क नुसार ही पोती शासकीय असल्याचे समजते. बघेले हा गोरेगाव तालुक्यातील मोहाडी गावचा रहिवासी आहे. या कट्ट्यांवर श्री अशोका राईस ट्रेडर्स सर हिंद एफजीएस (पी बी) लिहिले असल्याने, या प्रकरणातील सर्व आरोपीची चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 26-07-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :-MH_GON_26.JULY.19_ILLEGAL 90 QUINTAL RICE
अवैध 90 क्विंटल तांदुळाच्या साठा स्थानिक गुन्हे शाखा ने केले जब्त.
Anchor :- गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव येथे नेवालाल यशवंत पटले यांच्या घरात रेशनचे अवैध तांदुळाचा साठा असल्याची गुप्त माहीती गोंदिया स्थानिक गुन्हे शाखा विभागास मिळाली त्या आधारे हा अवैध साठा पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, गोरेगाव पोलीस तहसीलदार यांच्यासह आंबेतलाव धाडी टाकण्यात आली असता नेवालाल पटले यांच्या घरात 180 पोते अवैध तांदुळाचा साठा आढळुन आला आहे. लगेच तहसीलदारानी पंचासमक्ष पंचनामा करत धान्याचा वजन करून पूर्ण साठा जब्त केले आहे. हे धान्य शासकिय गोदाम गोरेगाव येथे ठेवण्यात आले आहे.
या संदर्भात नेवालाल पटले यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगितल की मोहाडी या गावचा विलेस बघेले यांनी हा तांदूळ आणुन ठेवले आहे. असी माहिती पोलिसांना दिली आहे. ह्या तांदूळच्या पोत्यावरील अंकीत मार्कानुसार शासकीय असल्याने पंचनामा करण्यात आला व या पोत्यांवर पंजाब च्या भाषेत लिहले असल्याचे ही आढळले आहे विलेश बघेले हा इसम गोरेगाव तालुक्यातील मोहाडी या गावचा रहीवासी असुन आमगाव तालुक्यात रेशन पुरवठा धारक यांच्या जवळ काम करीत असुन शाळेत पोषण आहार पुरवठा करीत असतो. तसेच या पोतीवर असलेले मार्क श्री अशोका राईस ट्रेडर्स सर हिंद एफ जी एस (पी बी) लिहिले असल्याने या प्रकरणात गुतलेले सर्व आरोपीची चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली.
BYTE :- शेखर पुनसे (तहसीलदार, गोरेगाव)Body:VO :- Conclusion:
Last Updated : Jul 26, 2019, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.