ETV Bharat / state

गोंदिया-बालाघाट मार्गावरील नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ८३ कोटीचा निधी मंजूर - new flyover

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम वर्षभरात पूर्ण होणार आहे. गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी शासनाने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ८३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

गोंदिया-बालाघाट मार्गावरील नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ८३ कोटीचा निधी मंजूर
author img

By

Published : Jul 13, 2019, 9:34 PM IST

गोंदिया - शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. या पुलावरुन जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल पाडून या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी शासनाने ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ८३ कोटीचा निधी मंजूर

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम वर्षभरात पूर्ण होणार आहे. गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी शासनाने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ८३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केला आहे. त्यामुळे गोंदिया शहरात नवीन उड्डाणपूल तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे बांधकाम हे ८० ते ९० वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. या पुलावरील रहदारीत सुध्दा वाढ झाली होती. यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे पत्र रेल्वेने जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्याचीच दखल घेत या उड्डाणपुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना या पुलावरुन प्रवेश दिला जात आहे. रेल्वेने हा उड्डाणपूल सहा महिन्यात पाडून नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे असे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले होते. जुन्या जीर्ण झालेल्या उड्डाणपुलाची समस्या लक्षात घेवून शासनाने हा जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधकामासाठी शासनाने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात नवीन उड्डाणपूल बांधकामासाठी ८३ कोटी निधी मंजूर केला आहे. यामुळे नवीन उड्डाणपूल बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 08-07-2019
Feed By :-Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_08.JULY.19_83 CRORE SANCTIONED FOR BRIDGE_7204243
नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ८३ कोटीचा निधी मंजूर
Anchor:- गोंदिया शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून या पुलावरुन जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल पाडून या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यात यावा. यासाठी नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी शासनाने ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
VO:- गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम वर्षभरात पूर्ण होणार असुन गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी शासनाने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ८३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केला आहे. त्यामुळे गोंदिया शहरात नवीन उड्डाणपूल तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे बांधकाम हे ८० ते ९० वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. तर या पुलावरील रहदारीत सुध्दा वाढ झाली होती. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे पत्र रेल्वेने जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्याचीच दखल घेत या उड्डाणपुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना या पुलावरुन प्रवेश दिला जात आहेत. रेल्वेने हा उड्डाणपूल सहा महिन्यात पाडून नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात यावे असे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले होते. दरम्यान जुन्या जीर्ण झालेल्या उड्डाणपुलाची समस्या लक्षात घेवून शासनाने हा जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधकामासाठी शासनाने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात नवीन उड्डाणपूल बांधकामासाठी ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे नवीन उड्डाणपूल बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
BYTE :- निखलेश चव्हाण (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, गोंदिया)Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.