ETV Bharat / state

गोंदियात कारची शिवशाही बसला धडक; तीन जण गंभीर - पेट्रोलपंप

नागपुरवरून गोंदियाकडे येणाऱ्या शिवशाही बसने विरूध्द दिशेने येणाऱ्या वाहनाला पाहून ब्रेक लावले. त्यामुळे शिवशाहीच्या मागोमाग असलेल्या दुचाकी चालकानेही ब्रेक लावले. मात्र, दुचाकीच्या मागे असलेल्या आय-१० कारच्या महिला चालकाने ब्रेक न मारता त्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकी शिवशाहीच्या आत शिरली व दुचाकीस्वार बाजूला फेकला गेला.

गोंदियात कारची शिवशाही बसला धडक
author img

By

Published : May 21, 2019, 12:29 PM IST

गोंदिया - कारची शिवशाही बसला धडक बसल्याने ३ जण गंभीर झाले आहेत. ही घटना गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार पेट्रोलपंपाजवळ सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

गोंदियात कारची शिवशाही बसला धडक

नागपुरवरून गोंदियाकडे येणाऱ्या शिवशाही बसने विरूध्द दिशेने येणाऱ्या वाहनाला पाहून ब्रेक लावले. त्यामुळे शिवशाहीच्या मागोमाग असलेल्या दुचाकी चालकानेही ब्रेक लावले. मात्र, दुचाकीच्या मागे असलेल्या आय-१० कारच्या महिला चालकाने ब्रेक न मारता त्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकी शिवशाहीच्या आत शिरली व दुचाकीस्वार बाजूला फेकला गेला.

दरम्यान, कारने शिवशाहीला जोरदार धडक दिल्याने कार (क्र. एमएच ३५ पी ९४२) चा चेंदामेंदा झाला. या अपघातात ३ लोक जखमी झाले असून त्यांना गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता पाठविण्यात आले आहे. सदर महिला चालक आमगाव तालुक्यातील साखरीटोला येथील एका खासगी शाळेच्या प्राचार्य असून त्यांचे आडणाव चुटे असल्याची माहिती आहे. तर दुचाकी (क्र. एम.एच ३५ एसी ९३७२) वरील युवकांचे नाव अद्याप कळू शकले नाही.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 21-05-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_20.MAY.19_SHIVSAHI BUS AND CAR ACCIDENT
कार ची शिवशाही बसला धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी
Anchor :- गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार पेट्रोलपंपाजवळ आज सायंकाळ च्या दरम्यान झालेल्या. नागपुरवरून गोंदियाकडे येणाऱ्या शिवशाही बसने विरूध्द दिशेने येणा-या वाहणाला पाहुन ब्रेक लावले. शिवशाहीचा मागोमाग असलेल्या मोटारसायकल चालकाने ही ब्रेक लावले. मात्र मोटरसायकल च्या, मागे असलेल्या आयटेन कार चालक महिला ने ब्रेक ना मारता त्या मोटारसायकला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, मोटारसायकल शिवशाहीच्या आत शिरली असुन मोटरसायकल सवार बाजूला फेकले गेले असुन कार ने शिवशाहीला जोरदार धडक दिल्याने कार क्र. एमएच ३५ पी ९४२ चा चेंदामेंदा झाला. असून या अपघातातील तीन लोक जखमी झाले असुन त्याना गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करीत पाठविण्यात आले आहे. सदर महिला चालक आमगाव तालुक्रूातील साखरीटोला येथील एका खासगी शाळेच्या प्राचार्य असुन त्यांचे आडणाव चुटे असल्याची माहिती आहे. तर मोटारसायकल वाहन क्र. एम.एच ३५ एसी ९३७२ वरील युवकांचे नाव कळु शकले नाही.Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.