ETV Bharat / state

'यास' चक्रीवादळामुळे गोंदिया मार्गे जाणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रद्द - Cyclone Yaas

'यास' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेतच्या दृष्ठिकोणातून मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे द्वारे नागपूर-भंडारा-गोंदिया मार्गे जाणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रदद् करण्यात आल्या आहे. ऐनवेळी या गाड्या रदद केल्याने-गोंदिया जिल्ह्यातील प्रवाशांची गौरसोय होणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

'यास' चक्रीवादळामुळे गोंदिया मार्गे जाणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रद्द

author img

By

Published : May 26, 2021, 8:10 PM IST

गोंदिया - 'यास' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेतच्या दृष्ठिकोणातून मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे द्वारे नागपूर-भंडारा-गोंदिया मार्गे जाणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रदद् करण्यात आल्या आहे. ऐनवेळी या गाड्या रदद केल्याने-गोंदिया जिल्ह्यातील प्रवाशांची गौरसोय होणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

'यास' चक्रीवादळामुळे गोंदिया मार्गे जाणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रद्द

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

24 में रोजी 02221 पुणे - हावड़ा विशेष गाडी
27 में रोजी 02222 हावड़ा-पुणे विशेष गाडी
24 में रोजी 02818 पुणे - सांतरागाछी विशेष गाडी
29 में रोजी 02817 सांतरागाछी- पुणे विशेष गाडी
24 में रोजी 02767 नांदेड़ - सांतरागाछी विशेष गाडी
26 मै रोजी 02768 सांतरागाछी - नांदेड़ विशेष गाडी
25 में 26 में रोजी 02834 हावड़ा- अहमदाबाद विशेष गाडी
25 में व 29 में रोजी अहमदाबाद- हावड़ा विशेष गाडी
25 में 26 में रोजी 02810 हावड़ा- CSMT विशेष गाडी
24 मे 28 में रोजी CSMT - हावड़ा विशेष गाडी
25 मे 26 मे 02280 हावड़ा- पुणे विशेष गाड़ी
24 मे 25 में पुणे -हावड़ा विशेष गाड़ी पुणे - हावड़ा विशेष गाडी
25 मे रोजी 02906 रोजी हावड़ा-ओखा विशेष गाडी
30 मे रोजी ओखा - हावड़ा विशेष गाडी
26 में रोजी 02260 हावड़ा- CSMT विशेष गाडी
25 में रोजी CSMT- हावड़ा विशेष गाडी

होही वाचा - 'यास’ चक्रीवादळाचा फटका बसला विमान उड्डाणाला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.