ETV Bharat / state

"आधी इलेक्शन, नंतर सिलेक्शन, मग कलेक्शन" - selection, election, collection's candidates funda

निवडून येणारा उमेदवार हा 'आधी इलेक्शन, नंतर सिलेक्शन मग कलेक्शन' करत असतो. मात्र, जनतेच्या विकासाचे या निवडून येणाऱ्या खासदार, आमदारांना जनतेच्या समस्यांसोबत काही देणे-घेणे नसल्याची खंत भामरागड तालुक्यातील जनतेने व्यक्त केली आहे.

"आधी इलेक्शन, नंतर सिलेक्शन, मग कलेक्शन"
author img

By

Published : Oct 13, 2019, 7:51 PM IST

गडचिरोली - निवडून येणारा उमेदवार हा 'आधी इलेक्शन, नंतर सिलेक्शन मग कलेक्शन' करत असतो. मात्र, जनतेच्या विकासाचे या निवडून येणाऱ्या खासदार, आमदारांना जनतेच्या समस्यांसोबत काही देणे-घेणे नसल्याची खंत भामरागड तालुक्यातील जनतेने व्यक्त केली आहे. अहेरी विधान सभा क्षेत्रातील भामरागड तालुक्यातील आदिवासी बहुल, अतिसंवेदनशील अशा येचली येथील नागरिकांनी सद्या सुरु असलेल्या निवडणुकांच्या बाबतीत रोष व्यक्त केला आहे. निवडणुका आल्या की सर्वच पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मत मागायला येतात, अनेक प्रलोभने दाखवितात. मात्र, येचली परिसरात आज कुटलाच विकास झाला नाही, अशी खंतही या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

"आधी इलेक्शन, नंतर सिलेक्शन, मग कलेक्शन"

हेही वाचा - खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार सक्षम - थोरात

येचली ते ताडगाव रस्ता हा अनेक वर्षा पासून नादुरूस्त आहे. 15 ते 20 वर्षांपासून रस्ता खराब आहे. मोठे खड्डे या रस्त्याला पडले आहेत. त्यामुळे महामंडळाच्या बस सेवाही बंद झाले आहे. यामुळे नाइलाजास्तव खासगी वाहनांची आधार घ्यावे लागत आहे. कधी गाडीच्या बोनेटवर तर कधी वर कॅबीनवर बसून जावे लागते. या परिसरात, वैद्यकीय सेवा व्यवस्थित नाही. शिक्षण प्रणालीही ढेपाळली असल्याची खंत व्यक्त करत आता कोणावर विश्वास ठेवायचा, असा रोष येथील जनता व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या सरकारच्या पाठिशी उभे रहा - चित्रा वाघ

निवडून येणारा उमेदवार हा 'आधी इलेक्शन, नंतर सिलेक्शन मग कलेक्शन' करत असतो. मात्र, जनतेच्या विकासाचे या निवडून येणाऱ्या खासदार, आमदारांना जनतेच्या समस्यांसोबत काही देणे-घेणे नसल्याची खंतही जनतेने व्यक्त केली आहे.

Intro:निवडणुका आले की मत मागायला सर्वच पक्षाचे उमेदवार येतात मात्र विकास शून्य सर्व सामान्य जनतेचा प्रश्न ?

अहेरी विधान सभा क्षेत्रातील भामरागड तालुक्यातील आदिवासी बहुल ,अतिसंवेदनशील अश्या येचली येतील नागरिकांनी सद्या सुरु असलेल्या निवडणुकांच्या बाबतित रोष वेक्त केला ,निवडणुका आले की सर्वच पक्षाचे उमेदवार ,व त्यांचे कार्यकर्ते मत मागायला येतात व अनेक प्रलोभने दाखवितात परंतु येचली परिसरात आज कुटलाच विकास झाले नाही , अशी खंत येतील नागरिकांनी व्यक्त केली आहे .Body:येचली ते ताडगाव रस्ता हा अनेक वर्षा पासून नादुरस्त आहे , 15 ते20 वर्षा पासून रस्ता खराब असून मोठ मोठे खड़े पडले आहेत , त्यामुळे महामंडळाच्या बस सेवाही बंद झाले असुन न इलाजास्तव खाझगी वाहनांची आधार घ्यवे लागत आहे .कधी गाडीच बायनटवर तर कधी वर कॉबीनवर बसुन जावे लागते .या परिसरात , वैदकीय सेवा व्यवस्तीत नाही , शिक्षण प्रणाली ढेपाळ लेली असून अनेक विकासात्मक कामे झालेली नाही . अशी खंत परिसरातील जनता वेक्त करीत असून विश्वास कुणावर ठेवायचा अशी चर्चा सुरु आहे .
निवडून येणारा उमेदवार हा आदि इलेक्शन , नंतर सिलेक्शन मग कलेक्सन करीत असतो मात्र जनतेच्या विकासाचे या निवडून येणाऱ्या खासदार , आमदाराना जनतेच्या समश्यांचे काही देने घेणे नसल्यांचे खंत वेक्त करीत आहेत .आता पर्यंत कोणी गावत आल्यास आता पर्यंत काय केलं पुढ काय करणार जाब विचारला नंतर मतदान करुConclusion:अहेरी विधानसभा क्षेत्रातील गावाकडच्या बातमी फोटो व विजवल्स
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.