ETV Bharat / state

गडचिरोलीतील अतिदुर्गम गावात रंगल्या आदिवासींच्या क्रीडा स्पर्धा

गडचिरोलीमधील कचकल या अतिदुर्गम गावात आदिवासी युवक युवतींसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सर्चच्या संचालिका डॉक्टर राणी बंग यांच्या हस्ते करण्यात आले.

आदिवासींच्या क्रीडा स्पर्धा
आदिवासींच्या क्रीडा स्पर्धा
author img

By

Published : Jan 15, 2020, 5:22 PM IST

गडचिरोली - धानोरा तालुक्यातील कचकल या अतिदुर्गम गावात आदिवासी युवक युवतींसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये २७ गावांतील १३९ संघ सहभागी झाले होते. डॉक्टर के व्ही. चारी यांच्या स्मृतीनिमित्त सर्च(सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अॅण्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ) संस्थेच्या जीवन शिक्षण विभागाद्वाने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

अतिदुर्गम गावात रंगल्या आदिवासींच्या क्रीडा स्पर्धा

हेही वाचा - गडचिरोलीच्या 'एंजल'ला सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रपती भवनाचे निमंत्रण

क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सर्चच्या संचालिका डॉक्टर राणी बंग यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांच्या गटात कबड्डीचे ४८ आणि व्हॉलीबॉलचे ४६ संघ सहभागी झाले होते. क्रीडा स्पर्धेदरम्यान ‘धावा आपल्या आरोग्यासाठी’ या उपक्रमातंर्गत 10 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये ९० युवक युवतींनी सहभाग घेत निरोगी आयुष्यासाठी धावणे आवश्यक असल्याचा संदेश दिला.

Intro:रेडी टू युज : अतिदुर्गम गावात रंगल्या आदिवासींच्या क्रीडा स्पर्धा ; १३९ संघ सहभागी

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील कचकल या अतिदुर्गम गावात डॉ. के व्ही. चारी यांच्या स्मृतीत आदिवासी युवक युवतींच्या वॉलीबॉल, कबड्डी व गुणेल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये २७ गावांतील १३९ संघ सहभागी झाले होते. सर्च संस्थेच्या जीवन शिक्षण विभागाद्वारे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.Body:क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सर्चच्या संचालिका डॉ. राणी बंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावून स्पर्धांना सुरुवात झाली. युवकांच्या गटात कबड्डीचे ४८ तर वॉलीबॉलचे ४६ संघ सहभागी झाले होते. क्रीडा स्पर्धेदरम्यान ‘धावा आपल्या आरोग्यासाठी’ उपक्रमांतर्गत 10 किलोमीटर मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली. यात तब्बल ९० युवक युवतींनी सहभाग घेत निरोगी आयुष्यासाठी धावणे आवश्यक असल्याचा संदेश दिला. जंगलाच्या मार्गाने खडतर रस्त्याची पर्वा न करता युवा युवतींनी ही दौड लगावली.
Conclusion:सोबत रेडी टू युज pkg आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.