ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात आज 372 नव्या कोरोनाबाधितांची नोंद - Gadchiroli Corona Latest News

गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 372 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आज 490 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्याती एकूण कोरोनाबाधितांची संख्या 25984 वर पोहोचली असून, त्यापैकी 21777 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 3639 सक्रिय रुग्ण आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 568 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात आज 372 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

author img

By

Published : May 11, 2021, 10:17 PM IST

गडचिरोली - गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 372 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आज 490 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्याती एकूण कोरोनाबाधितांची संख्या 25984 वर पोहोचली असून, त्यापैकी 21777 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 3639 सक्रिय रुग्ण आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 568 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज जिल्ह्यामध्ये एकूण 11 मृत्यू झाले असून, मृतांमध्ये ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 30 वर्षीय पुरुष, ता. अर्जुनी जि. गोंदिया येथील 53 वर्षीय पुरुष, ता. धानोरा जि. गडचिरोली येथील 35 वर्षीय पुरुष, ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील 58 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 75 वर्षीय पुरुष, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील नवजात मुलगी, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 52 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 70 वर्षीय पुरुष, ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर येथील 65 वर्षीय महिला, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 46 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर 2.19 टक्के एवढा आहे.

जिल्ह्यातील कोरोनास्थिती

नवीन 372 कोरोनाबाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 93, अहेरी तालुक्यातील 50, आरमोरी 41, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 52, धानोरा तालुक्यातील 12, एटापल्ली तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 3, कुरखेडा तालुक्यातील 18, मुलचेरा तालुक्यातील 34, सिरोंचा तालुक्यातील 26 तर वडसा तालुक्यातील 22 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 490 रुग्णांमध्ये गडचिरोली मधील 188, अहेरी 32, आरमोरी 35, भामरागड 21, चामोर्शी 45, धानोरा 19, एटापल्ली 12, मुलचेरा 13, सिरोंचा 45, कोरची 12, कुरखेडा 26 तसेच वडसा येथील 42 जणांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.