ETV Bharat / state

गडचिरोली : मल्लमपोडुर ग्रामपंचायतीने लोक सहभागातून बांधला वनराई बंधारा - हिंदेवाडाटोला मिशन वनराई बंधारे

जिल्ह्यात 'मिशन वनराई बंधारे' मोहिमेअंतर्गत पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम राबवला जात आहे. त्या अनुषंगाने गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड आणि भामरागड पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी महेश ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंधारा बांधण्यात आला. यामुळे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल.

मल्लमपोडुर ग्रामपंचायतीने लोक सहभागातून बांधला वनराई बंधारा
author img

By

Published : Oct 28, 2019, 3:04 PM IST

गडचिरोली - मल्लमपोडुर ग्रामपंचायतीकडून नव घोषित पेसा ग्रामसभा मौजे हिंदेवाडाटोला येथे लोक सहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

मल्लमपोडुर ग्रामपंचायतीने लोक सहभागातून बांधला वनराई बंधारा

हेही वाचा - गडचिरोलीत 'बुलेट वर बॅलेट'चा विजय; पहिल्यांदाच नक्षलवाद्यांच्या घातपाताविना पार पडली निवडणूक

जिल्ह्यात 'मिशन वनराई बंधारे' मोहिमेअंतर्गत पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम राबवला जात आहे. त्या अनुषंगाने गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड आणि भामरागड पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी महेश ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंधारा बांधण्यात आला. यामुळे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. यावेळी, सरपंच अरुणा वेलादी, ग्राम पंचायत सचिव अविनाश गोरे, समन्वयक ओमप्रकाश निखुरे, ग्रमसभा अध्यक्ष विकास मडावी यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

Intro:अहेरी ..गडचिरोली जि.प.अंतर्गत" मिशन वनराई बंधारे "अंतर्गत "पाणी अडवा पणी जिरवा " उपक्रम राबविला जात आहे . या अनुषंगाने गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड व भामरागड पं स. चे संवर्ग विकास अधिकारी महेश ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली , मल्लमपोडुर ग्रा .पं अंतर्गत नव घोषीत पेसा ग्रमसभा मौजा हिंदेवाडाटोला येथे "पाणी अडवा पाणी जिरवा "या कर्यक्रम राबवुन , लोक सहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आलेBody:दिवसेंदिवस पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या उपक्रम
निच्छतच यामुळे वाहुन जाणारे पाणी जमीनीची जलधारणा क्षमता वाढण्यास मदत होईल .शहरी भागातील ज्ञानी पेक्षा अशिक्षित आदीवासी बांधवांनी "पाणी अडवा पाणी जिरवा " या उपक्रमात उत्सुकता दाखविल्या बध्दल त्यांचु प्रशंसा केलं पाहीजे .याप्रसंगी ग्रा. पं चे सरपंच सौ .अरुणाताई वेलादी , ग्रा .पं .सचिव अविनाश गोरे , पं .स पेसा समन्वयक ओमप्रकाश निखुरे, ग्रमसभा अध्यक्ष विकास मडावी , गावकरी व ग्रा .पं . कर्मचारी उपस्थित हेते.
Conclusion:वनराई बंधारा उपक्रम राबवितांना विजुवल्स व फोटो
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.