गडचिरोली - पोरला वनपरिक्षेत्रात येत असलेल्या चुरचरा (माल) येथे वाघाने काल एक महिलेवर हल्ला करत तिला ठार केले. इंदिरा उद्धव आत्राम (वय 60वर्ष रा. चुरचुरा (माल)असे मृतक महिलेचे नाव आहे. इंदिरा आत्राम गावातील आठ महिलांसोबत मंगळवारी सकाळी गवत कापायला गेल्या होत्या. दरम्यान वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. सोबतच्या महिला ओरडल्याने वाघ पळून गेला. जवळपास दोन महिन्यापासून वाघाच्या हल्ल्यात मुक्त असलेल्या पोरला वनपरिक्षेत्रात पुन्हा वाघाने हल्ला करून महिलेला ठार केल्याने दहशत निर्माण झाली आहे.
गवत कापायला गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू - Porla Forest Range
इंदिरा आत्राम गावातील आठ महिलांसोबत मंगळवारी सकाळी गवत कापायला गेल्या होत्या. दरम्यान वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. सोबतच्या महिला ओरडल्याने वाघ पळून गेला. जवळपास दोन महिन्यापासून वाघाच्या हल्ल्यात मुक्त असलेल्या पोरला वनपरिक्षेत्रात पुन्हा वाघाने हल्ला करून महिलेला ठार केल्याने दहशत निर्माण झाली आहे.
![गवत कापायला गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू वाघाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13719806-thumbnail-3x2-tiger.jpg?imwidth=3840)