ETV Bharat / state

गडचिरोली : लॉकडाऊनमुळे व्यावसायिक वळले घरपोच सेवेकडे

author img

By

Published : May 23, 2021, 4:58 PM IST

जिल्ह्यातील दक्षिण तालुक्यांतील भागांमध्ये लॉकडाऊनमुळे नागरिक बाहेर पडत नाही, घरीच राहने पसंद करीत आहेत. त्यामुळे, फुटपाथवर हाटेल चालविणाऱ्यांचा रोजगार हिरवला आहे. त्यातून मार्ग काढताना फुटपाथ हाटेल व्यावसायिकांनी समोसा, आलुबोंड्यांची घरपोच सेवा सुरू केली आहे.

samosa home Delivery Service Gadchiroli
व्यावसायिक घरपोच सेवा गडचिरोली

गडचिरोली - जिल्ह्यातील दक्षिण तालुक्यांतील भागांमध्ये लॉकडाऊनमुळे नागरिक बाहेर पडत नाही, घरीच राहने पसंद करीत आहेत. त्यामुळे, फुटपाथवर हाटेल चालविणाऱ्यांचा रोजगार हिरवला आहे. त्यातून मार्ग काढत फुटपाथ हाटेल व्यावसायिकांनी समोसा, आलुबोंड्यांची घरपोच सेवा सुरू केली आहे.

हेही वाचा - 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सी-60 कमांडोचे पोलीस मुख्यालयात जल्लोषात स्वागत

लॉकडाऊनमुळे बाजारात कोणी दिसत नाही, त्यामुळे लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, आता हाटेल व्यावसायिक सकाळी आलुबोंडा, समोसा हे नाश्त्याचे पदार्थ घेऊन घरो घरी त्यांची विक्री करत आहेत. लॉकडाऊनमुळे लहान व्यावसायिकांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने आज त्यांना घरपोच विक्री करून पोट भरावे लागत आहे.

हेही वाचा - ...म्हणून आत्मसमर्पीत नक्षलवाद्याच्या लहान भावाची नक्षलवाद्यांकडून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.