ETV Bharat / state

गडचिरोलीत कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - गडचिरोली शेतकरी आत्महत्या बातमी

गुणाजी सातपुते यांनी यंदा आपल्या शेतात धान (भात) व कपाशीची लागवड केली होती. परंतु, आधीच अतिवृष्टी व अलिकडेच आलेला अवकाळी पाऊस, यामुळे दोन्ही पिकांची नासाडी झाली. त्यांनी सावली येथील आयडीबीआय बँकेच्याशाखेतून दीड लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते.

गडचिरोलीत कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
author img

By

Published : Nov 8, 2019, 11:55 PM IST

गडचिरोली - अवकाळी पावसामुळे झालेली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी चामोर्शी तालुक्यातील खंडाळा येथे ही घटना घडली. गुणाजी वासुदेव सातपुते (वय ४०) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा- 'एसपीजी' सुरक्षा काढण्यात येणार, गांधी कुटुंब आता 'झेड प्लस'मध्ये

गुणाजी सातपुते यांनी यंदा आपल्या शेतात धान व कपाशीची लागवड केली होती. परंतु, आधीची अतिवृष्टी व अलिकडेच आलेला अवकाळी पाऊस यामुळे दोन्ही पिकांची नासाडी झाली. त्यांनी सावली येथील आयडीबीआय बँकेच्याशाखेतून दीड लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. परंतु, हातचे पीक गेल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. अखेर त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Intro:कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या

गडचिरोली : अवकाळी पावसामुळे झालेली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शुक्रवारी सकाळी चामोर्शी तालुक्यातील खंडाळा येथील गुणाजी वासुदेव सातपुते (४०) या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.Body:गुणाजी सातपुते यांनी यंदा आपल्या शेतात धान व कपाशीची लागवड केली होती. परंतु आधीची अतिवृष्टी व अलिकडेच आलेला अवकाळी पाऊस यामुळे दोन्ही पिकांची नासाडी झाली. त्यांनी सावली येथीलआयडीबीआय बँकेच्याशाखेतून दीड लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. परंतु हातचे पीक गेल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. अखेर त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
Conclusion:सोबत पासपोर्ट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.