ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात आणखी दोघे पॉझिटिव्ह; कोरोना रुग्णांची संख्या 28 वर

author img

By

Published : May 28, 2020, 12:05 PM IST

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यातील २८ कोरोनाबाधित हे बाहेर राज्यातून आणि बाहेर जिल्ह्यातून आलेले आहेत.

gadchiroli corona update
गडचिरोली कोरोना अपडेट

गडचिरोली - आज गुरुवारी जिल्ह्यात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण धानोरा तालुक्यातील असून ते भुसावळ येथून आले होते.

आतापर्यंत कुरखेडा, चामोर्शी, आरमोरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, गडचिरोली, अहेरी, कोरची तालुक्यात कोरोना रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आढळलेले सर्व रुग्ण जिल्ह्याबाहेरून आलेले आहेत. या रुग्णांना ठेवण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरणासह त्यांची रहिवासी ठिकाणे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.