ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्याचा 68.80 टक्के बारावीचा निकाल, प्रत्यय उराडे प्रथम तर प्रणय पारटवार द्वितीय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज 28 मे रोजी दुपारी 1 वाजता इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा निकाल 68.80 टक्के इतका लागला आहे.

गडचिरोली जिल्ह्याचा ६८.८० टक्के बारावीचा निकाल, प्रत्यय उराडे प्रथम तर प्रणय पारटवार द्वितीय
author img

By

Published : May 28, 2019, 11:05 PM IST

गडचिरोली - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज 28 मे रोजी दुपारी 1 वाजता इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा निकाल 68.80 टक्के इतका लागला आहे. गडचिरोली येथील शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा प्रत्यय उराडे याने 92.15 टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम तर प्लॉटीनम ज्युबिली हायस्कूलचा प्रणय पारटवार हा 91.85 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांकांने पास झाला आहे.

जिल्ह्यातील 12 हजार 897 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 8 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 107 विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर 1 हजार 218 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 6 हजार 378 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 1 हजार 170 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 4 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली, केवळराम हरडे ज्यु. कॉलेज चामोर्शी, शिवाजी ज्यु. कॉलेज कुरखेडा, विद्याभारती हायस्कुल तथा ज्यु. कॉलेज कुरखेडा या शाळांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील शाळांमधून चामोर्शी तालुक्याचा बारावीचा निकाल 76.91 टक्के लागला असून बाराही तालुक्यातून चामोर्शी तालुक्याने निकालात बाजी मारली आहे. तर सर्वात कमी निकाल 41.32 टक्के अहेरी तालुक्याचा लागला आहे. तर भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिरोलीचा शून्य टक्के निकाल लागला आहे.

तालुकानिहाय निकालाची टक्केवारी-

  1. गडचिरोली - 72.26
  2. अहेरी - 41.32
  3. आरमोरी - 63.83
  4. भामरागड - 48.42
  5. चामोर्शी - 76.91
  6. देसाईगंज - 76.55
  7. धानोरा - 69.55
  8. एटापल्ली - 61.30
  9. कोरची - 68.95
  10. कुरखेडा - 73.82
  11. मुलचेरा - 73.70
  12. सिरोंचा - 69.80
  13. एकूण - 68.80

Intro:गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ६८.८० टक्के ; प्रत्यय उराडे जिल्ह्यात प्रथम तर प्रणय पारटवार द्वितीय

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज २८ मे रोजी दुपारी १ वाजता इयत्ता बारावीचा आॅनलाईन निकाल जाहिर केला. यात गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ६८.८० टक्के लागला. गडचिरोली येथील शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा प्रत्यय उराडे याने ९२.१५ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम तर प्लॉटीनम ज्युबिली हायस्कूलचा प्रणय पारटवार याने ९१.८५ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. Body:जिल्ह्यातील १२ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ८ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १०७ विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १ हजार २१८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ हजार ३७८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ हजार १७० विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील ४ शाळांचा १०० टक्के निकाल लागला असून यामध्ये १०० टक्के निकाल देणाºया शाळांमध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली, केवळराम हरडे ज्यु. कॉलेज चामोर्शी, शिवाजी ज्यु. कॉलेज कुरखेडा, विद्याभारती हायस्कुल तथा ज्यु. कॉलेज कुरखेडा या शाळांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील शाळांमधून चामोर्शी तालुक्याचा बारावीचा ७६.९१ टक्के निकाल लागला असून बाराही तालुक्यातून चामोर्शी तालुक्याने निकालात बाजी मारली आहे. तर सर्वात कमी ४१.३२ टक्के निकाल अहेरी तालुक्याचा लागला आहे. तर भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिरोलीचा शून्य टक्के निकाल लागला आहे.

अशी आहे तालुकानिहाय निकालाची टक्केवारी
गडचिरोली - ७२.२६
अहेरी - ४१.३२
आरमोरी - ६३.८३
भामरागड - ४८.४२
चामोर्शी - ७६.९१
देसाईगंज - ७६.५४
धानोरा - ६९.५७
एटापल्ली - ६१.३०
कोरची - ६८.९५
कुरखेडा - ७३.८२
मुलचेरा - ७३.७०
सिरोंचा - ६९.८०
एकूण - ६८.८०Conclusion:सोबत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.