ETV Bharat / state

Uday Samant visit to Dhule उदय सामंत यांच्या दसरा मेळावा विधानाने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार, काय म्हणाले सामंत - What did Uday Samant say at the Dussehra gathering

आम्ही शिंदे गट म्हणून काम करत नाही, आम्ही शिवसेना म्हणून काम करतोय, शिवसेनेत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करतो. Uday Samant visit to Dhule राहिला प्रश्न दसरा मेळाव्याचा तर दसरा मेळाव्यासाठी ज्यांनी परवानगी मागितली त्यांचाच दसरा मेळावा होईल असे सूचक विधान उदय सामंत यांनी धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलतांना  केले आहे. मंत्री उदय सामंत यांच्या विधानाने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार की नाही हे वेळच ठरवेल. धुळ्यात विमान तळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना काय म्हणाले उदय सामंत पाहू या

उदय सामंत
उदय सामंत
author img

By

Published : Aug 27, 2022, 6:04 PM IST

धुळे - आम्ही शिंदे गट म्हणून काम करत नाही, आम्ही शिवसेना म्हणून काम करतोय. शिवसेनेत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करतो. राहिला प्रश्न दसरा मेळाव्याचा. तर दसरा मेळाव्यासाठी ज्यांनी परवानगी मागितली त्यांचाच दसरा मेळावा होईल असे सूचक विधान उदय सामंत यांनी धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले आहे. What did Uday Samant say at the Dussehra gathering मंत्री उदय सामंत यांच्या विधानाने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार की नाही हे वेळच ठरवेल. धुळ्यात विमान तळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना काय म्हणाले उदय सामंत पाहू या -

उदय सामंत

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शिवसेना आम्ही शिंदे गट म्हणून काम करत नाही, आम्ही शिवसेना म्हणून काम करतोय, शिवसेनेत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करतो. राहिला प्रश्न दसरा मेळाव्याचा तर दसरा मेळाव्यासाठी ज्यांनी परवानगी मागितली त्यांचाच दसरा मेळावा होईल असे सूचक विधान उदय सामंत यांनी धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले आहे. मंत्री उदय सामंत यांच्या विधानाने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार की नाही हे वेळच ठरवेल. धुळ्यात विमान तळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना काय म्हणाले उदय सामंत पाहू या-

हेही वाचा - Dussehra Melava Shivaji Park शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा, शिंदे गट की शिवसेनेचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.