ETV Bharat / state

धुळ्यातील 'U' आकाराचे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात गेल्या ६ दिवसांपासून जोराचा पाऊस पडत आहे.त्यामुळे पिंपळनेर येथील यु आकाराचे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

धुळे येथील यु आकाराचे धरण पुर्ण भरले आहे
author img

By

Published : Aug 2, 2019, 7:31 PM IST

धुळे - जिल्ह्यातील पिंपळनेर येथील 'यु' आकाराचे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

धुळे येथील यु आकाराचे धरण पुर्ण भरले आहे
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात गेल्या ६ दिवसांपासून जोराचा पाऊस पडत आहे. पिंपळनेरच्या लाटीपाडा धरणाने गेल्या वर्षी तळ गाठला होता. यावर्षीही पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. सध्या पश्चिम पट्ट्यातील शेंदवड भवानीच्या पायथ्यापासूनच सर्वत्र चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे लहान-मोठे नाले व बंधारे ओसंडून वाहत आहेत. पांझरा नदीच्या पाणी पातळीत जलद गतीने वाढ होत असल्याने लाटीपाडा धरणात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या ५ दिवसांच्या पावसाने धरण अर्धे भरले आहे.

Intro:धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील मनमोहून टाकणारे यु आकाराचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पर्यटकांनी भेट देण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी नागरिक विकेंडचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.Body:

अँकर-: धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात परिसरात गेल्या ६ दिवसांपासून पाऊस चांगलाच पडत आहे. कधी नव्हे त्या पिंपळनेरच्या लाटीपाडा धरणाने गेल्या वर्षी तळ गाठला होता व पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती.
परंतु पश्चिम पट्ट्यातील शेंदवड भवानी च्या पायथ्यापासूनच सर्वत्र चांगला पाऊस होत आहे त्यामुळे लहान मोठे नाले व बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत.
पांझरा नदीच्या पाणी पातळीत जलद गतीने वाढ होत आहे त्यामुळे लाटीपाडा धरणात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
अवघ्या ५ दिवसाच्या पावसाने निम्मे धरण भरले आहे.
पिंपळनेर जवळील जामखेली ता.साक्री येथील यु आकाराचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पर्यटकांनी भेट देण्यास सुरुवात केली आहे.
पाणी वाहत असल्याने निसर्गाचे प्रसन्न दर्शन होत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.