ETV Bharat / state

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : दोषींवर कठोर कारवाई करावी, धुळ्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाची निदर्शने

author img

By

Published : May 30, 2019, 1:32 PM IST

मुंबई येथील नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने धुळ्यात निदर्शने करण्यात आली.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : दोषींवर कठोर कारवाई करावी, धुळ्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाची निदर्शने

धुळे - मुंबई येथील नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने धुळ्यात निदर्शने करण्यात आली. त्याबरोबरच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनने दिला आहे. यावेळी याबाबत प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले.

मुंबई येथील नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी यांनी सहकारी डॉक्टरांच्या त्रासाला आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेचा संपूर्ण राज्यातून निषेध व्यक्त केला जात आहे. डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, महाराष्ट्र्र मेडिकल कौन्सिलकडून गुन्हेगार डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे, डॉ पायल तडवी यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या विभाग प्रमुखांची चौकशी करण्यात यावी, सदरचा खटला अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत विशेष न्यायालयात जलदगतीने चालविण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

Intro:मुंबई येथील नायर हॉस्पिटल मधील आदिवासी समाजाच्या डॉ पायल तडवी यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या सहकारी डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी यामागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने धुळ्यात निदर्शने करण्यात आली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देखील सादर करण्यात आलं.
Body:मुंबई येथील नायर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजाच्या डॉ पायल तडवी यांनी सहकारी डॉक्टरांच्या त्रासाला आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा संपूर्ण राज्यातून निषेध व्यक्त केला जात आहे. डॉ पायल तडवी यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, महाराष्ट्र्र मेडिकल कौन्सिलकडून गुन्हेगार डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे, डॉ पायल तडवी यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या विभाग प्रमुखांची चौकशी करण्यात यावी, सदरचा खटला ऍट्रॉसिटी कायद्यातंर्गत विशेष कोर्टात जलदगतीने चालविण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. यापार्श्वभूमीवर धुळ्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. डॉ पायल तडवी यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या डॉक्टरांवर कारवाई कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने देण्यात आला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.