ETV Bharat / state

धुळ्यात पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचविण्यात यश - धुळे पूर बातमी

धुळे तालुक्यातील अरुण बापु कोळी पेंटर हे आपल्या घरगुती कामानिमीत्त अमराळे-आरावेकडे जात होते. बुराई नदीवरील पुलावरुन जाताना मोटसायकलसह पाण्याच्या प्रवाहात अरुण हे वाहून जात असल्याचे स्थानिक नागरिकामच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रयत्न करुन त्याला वाचवले.

पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचविण्यात यश
author img

By

Published : Sep 25, 2019, 5:37 PM IST

धुळे - येथील धुळे तालुक्यातील वडणे येथील तरुण कामानिमित्त शिंदखेंडा तालुक्यातील अमराळे-आरावे मार्गाने जात होता. बुराई नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात तो दुचाकीसह वाहून चालला होता. मात्र, हा तरुण पाण्यात वाहुन जात असल्याचे समजताच स्थानिक नागरिकांना त्याला वाचवले. अरुण कोळी असे त्याचे नाव आहे.

पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचविण्यात यश

हेही वाचा- उरणमधील ओएनजीसीमध्ये पुन्हा वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट

धुळे तालुक्यातील अरुण बापु कोळी पेंटर हे आपल्या घरगुती कामानिमीत्त अमराळे-आरावेकडे जात होते. बुराई नदीवरील पुलावरुन जाताना मोटसायकलसह पाण्याच्या प्रवाहात अरुण हे वाहून जात असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. स्थानिकांनी अरुण कोळी यांचा जीव वाचवला. परंतु, येथील पाण्याचा प्रवाह जर आणखी जास्त असता तर मोठा अनर्थ झाला असता हे नक्की.

Intro: धुळे तालुक्यातील वडणे येथील,अरुण बापु कोळी,वय ३४ हा तरुण कामानिमित्त शिंदखेंडा तालुक्यातील अमराळे-आरावे मार्ग जात असतांना बुराई नदीला आलेल्या आलेल्या पुराच्या पाण्यात आपल्या वाहनासह वाहून गेला चालला होता, हा तरुण पाण्यात वाहुन जात असल्याचे समजतांच स्थानिक नागरिकांना अरुण कोळी याचा जिव वाचविण्यात यश आले आहे.
Body:
धुळे तालुक्यातील येथील अरुण बापु कोळी पेंटर हे आपल्या घरगुती कामानित्त अमराळे-आरावे कडे जात असतांना बुराई नदी वरील पुलावरुन जातांना मोटसायकल सह पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे स्थानिक नागरींकाच्या लक्षात येताच स्थानिकांनि अरुण कोळी यांचा जिव वाचविला, बुराई नदीवरील पाण्या प्रवाह कमी असल्याने अरुण कोळी यांचा जिव वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले आहे, परंतु हा प्रवाह जर आणखी जास्त असता तर मोठा अनर्थ झाला असता हे नक्की.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.