ETV Bharat / state

धुळ्यात डॉ. भामरेंच्या रॅलीत सेम टू सेम नरेंद्र मोदी.. सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध प्रकारच्या युक्त्या वापरत असतात.

author img

By

Published : Apr 10, 2019, 9:27 AM IST

नरेंद्र मोदी ठरले आकर्षणाचा विषय

धुळे - भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे विकास महंते हे सर्वांच्या आकर्षणाचे ठरले. महंते हे हुबेहूब नरेंद्र मोदींसारखे दिसतात. यावेळी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. आपल्याला जनतेचा प्रतिसाद उत्तम मिळत असून स्वतः नरेंद्र मोदी यांची आपण भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी ठरले आकर्षणाचा विषय

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध प्रकारच्या युक्त्या वापरत असतात. धुळे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी डॉ भामरेंनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत रॅली काढली. मात्र या रॅलीचे आकर्षण ठरलेत ते विकास महंतें. २०१४ पासून आपण हा गेटअप केला आहे. आपण नरेंद्र मोदी यांचे प्रचंड फॅन असून आपल्या देशाला त्यांच्यासारखा पंतप्रधान लाभला हे आपले भाग्य आहे. मला अनेक ठिकाणी निमंत्रित केले जाते मी त्याठिकाणी जाऊन प्रचार करतो. एकदा प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांची देखील आपण भेट घेतली असून त्यांनी देखील माझे कौतुक केल्याचे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Intro:भाजपचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत आकर्षणाचा विषय ठरलेत विकास महंतें, विकास महंतें हे हुबेहूब नरेंद्र मोदींसारखे दिसतात. यावेळी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. आपल्याला जनतेचा प्रतिसाद उत्तम मिळत असून स्वतः नरेंद्र मोदी यांची आपण भेट घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Body:सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध प्रकारच्या युक्त्या वापरत असतात. धुळे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी डॉ भामरेंनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत रॅली काढली. मात्र या रॅलीचं आकर्षण ठरलेत ते विकास महंतें. विकास महंतें हे हुबेहूब नरेंद्र मोदींसारखे दिसतात. २०१४ सालापासून आपण हा गेटअप केला आहे. आपण नरेंद्र मोदी यांचे प्रचंड फॅन असून आपल्या देशाला त्यांच्यासारखा पंतप्रधान लाभला हे आपलं भाग्य आहे. मला अनेक ठिकाणी निमंत्रित केलं जात मी त्याठिकाणी जाऊन प्रचार करतो. एकदा प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांची देखील आपण भेट घेतली असून त्यांनी देखील आपलं कौतुक केल्याची प्रतिक्रिया त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केली. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.