ETV Bharat / state

धुळ्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी स्वाक्षरी मोहीम

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये धुळ्याचा समावेश व्हावा, यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, या समितीच्या माध्यमातून शनिवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

author img

By

Published : Aug 3, 2019, 7:38 PM IST

स्वाक्षरी मोहीम

धुळे - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये धुळ्याचा समावेश व्हावा, या मागणीसाठी आज शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद दिला.

धुळ्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी स्वाक्षरी मोहीम

आजवर जिल्ह्याचा म्हणावा तेवढा विकास झाला नसल्यामुळे हा जिल्हा मागासलेला राहिला. त्यामुळे जिल्ह्याचा या कॉरिडॉरमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक करत आहेत. मात्र, येथील राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे.

कॉरिडॉरमध्ये धुळ्याचा समावेश होण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, या समितीच्या माध्यमातून शनिवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

धुळ्यात कॉरिडॉर होणे गरजेचे -

धुळ्याचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक करत आहेत. कॉरिडॉरमुळे जिल्ह्यात विविध उद्योग तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. तसेच बेरोजगारीही कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.

Intro:धुळे जिल्ह्याचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल करिडॉर मध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी धुळ्यात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

Body:दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॅरिडॉर मधे धुळे जिल्ह्याचा समावेश व्हावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आजवर धुळे जिल्ह्याचा विकास झालेला नाही धुळे जिल्ह्यात विविध उद्योग तसेच रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या तर या जिल्ह्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र येथील राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याने हा जिल्हा मागासलेला राहिला आहे. धुळे जिल्ह्याचा दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉर समावेश व्हावा या मागणीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे, या समितीच्या माध्यमातून शनिवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या स्वाक्षरी मोहीमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.