ETV Bharat / state

काशीराम पावरा यांच्या हाती कमळ,  जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार

विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असलेले डॉ. जितेंद्र ठाकूर हे भाजपचे उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पावरा यांच्या प्रवेशानंतर जितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रद्द झाल्यास ते बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काशीराम पावरा यांच्या प्रवेशामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.

कांशीराम पावरा यांच्या हाती कमळ
author img

By

Published : Sep 30, 2019, 3:21 PM IST

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार काशीराम पावरा यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता आमदार पावरा यांच्या भाजप प्रवेशामुळे शिरपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलणार आहेत.

हेही वाचा - मी काँग्रेस सोडणार नाही, आमदार बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यातून काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. काँग्रेसचे विधानसभेचे विद्यमान आमदार काशीराम पावरा यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात भाजपात प्रवेश केल्याने शिरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला खिंडार पडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पावरा यांच्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावरा यांच्या भाजपा प्रवेश याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून काशीराम पावरा हे उमेदवारी करतात का ? आणि त्यांना शह देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी कोण उमेदवार उभे करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

हेही वाचा - बुद्ध समजायला बुद्धी लागते, जितेंद्र आव्हाडांचा भिडेंना टोला

कोण आहेत कांशीराम पावरा ?

काँग्रेसचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले आणि विधान परिषदेचे आमदार अमरीश पटेल यांची निकटवर्तीय म्हणून काशिराम पवार यांची ओळख आहे. कांशीराम पावरा यांच्या भाजप प्रवेशामागील कारण समजू शकलेले नाही. तरी मतदार संघाच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

बंडखोरी होण्याची शक्यता -

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार काशीराम पावरा यांचा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश झाला आहे, आमदार काशीराम पावरा यांच्या भाजप प्रवेशामुळे शिरपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलणार आहेत. या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून कोण उमेदवारी करतं आणि काशीराम पावरा यांना शह देत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.Body:विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यातून काँग्रेसला मोठा हादरा बसला असून काँग्रेसचे विधानसभेचे विद्यमान आमदार काशीराम पावरा यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात भाजपात प्रवेश केल्याने शिरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला खिंडार पडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काशीराम पावरा यांच्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काशीराम पावरा यांच्या भाजपा प्रवेश याबाबत चर्चा सुरू होती मात्र अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून काशीराम पावरा हे उमेदवारी करतात का ? आणि त्यांना शह देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी कोण उमेदवार उभं करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

कोण आहेत कांशीराम पावरा?
काँग्रेसचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले आणि विधान परिषदेचे आमदार अमरीश पटेल यांची निकटवर्तीय म्हणून काशिराम पवार यांची ओळख आहे.

कांशीराम पावरा यांच्या भाजप प्रवेशामागील कारण समजू शकलेलं नसलं तरी मतदार संघाच्या विकासासाठी सत्ताधार्यां सोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

बंडखोरी होण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असलेले भाजपाचे डॉक्टर जितेंद्र ठाकूर हे भाजपाचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र काशीराम पावरा यांच्या प्रवेशानंतर जितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रद्द झाल्यास ते बंडखोरी करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच काशीराम पावरा यांच्या प्रवेशामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.