ETV Bharat / state

धुळ्यात लाखो रुपयांचा अवैध दारुसाठा साठा जप्त; आरोपी फरार - dhule news

शिरपूर तालुक्यातील बोरपाणी गावातून पोलिसांनी लाखो रुपयांचा दारुसाठा आणि स्पिरिटचा साठा जप्त केला आहे. आज रविवारी पोलिसांनी ही कारवाई केली.

धुळ्यात लाखो रुपयांचा अवैध दारुसाठा साठा जप्त
author img

By

Published : Aug 18, 2019, 5:09 PM IST

धुळे - शिरपूर तालुक्यातील बोरपाणी गावातून पोलिसांनी लाखो रुपयांचा दारुसाठा आणि स्पिरिटचा साठा जप्त केला आहे. आज रविवारी पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, यातील आरोपी फरार झाला आहे.

धुळ्यात लाखो रुपयांचा अवैध दारुसाठा साठा जप्त

शिरपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बोरपाणी गावातील वेस्ता पावरा या व्यक्तीच्या घरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू व स्पिरिटचा साठा लपवून ठेवला असून या व्यक्तीकडून धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी हा दारुसाठा पुरविला जातो. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे पोलिसांनी बोरपाणी गावात जाऊन वेस्ता पावरा यांच्या घरात छापा टाकला. यावेळी घरात मोठ्या प्रमाणात अवैध दारुचे बॉक्स व स्पिरिटचा साठा आढळून आला.

दरम्यान, पोलीस येत असल्याची चाहूल लागताच वेस्ता पावरा हा व्यक्ती मागच्या दाराने फरार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, तो झुडपाचा आधार घेत फरार झाला. पोलिसांनी अवैध दारू व स्पिरिटचा साठा जप्त केला आहे. फरार झालेल्या वेस्ता पावरा यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोरपाणी गावातून पोलिसांनी लाखो रुपयांचा दारूसाठा आणि स्पिरिटचा साठा जप्त केला आहे, रविवारी पोलिसांनी ही कारवाई केली.Body: धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बोरपाणी गावातील वेस्ता पावरा या इसमाच्या घरात मोठ्या प्रमाणात अवैध रित्या दारू व स्पिरिटचा साठा लपवून ठेवला असून या इसमाकडून धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी हा दारुसाठा पुरविला जातो
या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी बोरपाणी गावात जाऊन वेस्ता पावरा यांच्या घरात धाड टाकली असता घरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचे बॉक्स व स्पिरिटचा साठा आढळून आला
कारवाई दरम्यान पोलीस येत असल्याची चाहूल लागताच वेस्ता पावरा हा इसम मागच्या दाराने फरार झाला पोलिसांनी पाठलाग केला असता हा इसम झुडपाचा आधार घेत फरार झाला असून पोलिसांनी हा सर्व अवैध दारू व स्पिरिट साठा जप्त केला असून फरार झालेल्या वेस्ता पावरा यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.