ETV Bharat / state

धुळ्यात नुकसानीला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - Farmer suicide attempt fail in dhule

धुळे तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीला कंटाळून खंडलाय गावातील शेतकरी प्रवीण भालचंद्र पाटील (वय 40) यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने ते बचावले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

धुळ्यात नुकसानीला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
author img

By

Published : Oct 28, 2019, 1:17 PM IST

Updated : Oct 28, 2019, 4:54 PM IST

धुळे - परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून धुळे तालुक्यातील खंडलाय या गावातील शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्यांचा प्रयत्न फसल्याने ते बचावले. भालचंद्र पाटील, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - पावसातील भाषणावर चिमुरडीला पवारांनी काय दिले उत्तर?

धुळे तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीला कंटाळून खंडलाय गावातील शेतकरी प्रवीण भालचंद्र पाटील (वय 40) यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने ते बचावले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. भालचंद्र पाटील यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित आमदार डॉ. फारूक शाह यांनी भेट देऊन पाहणी केली. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी भालचंद्र पाटील यांनी केली आहे.

Intro:परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळुन धुळे तालुक्यातील खंडलाय या गावातील भालचंद्र पाटील या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र या ते सुदैवाने बचावले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Body:धुळे तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, या नुकसानीला कंटाळून धुळे तालुक्याती खंडलाय गावातील शेतकरी प्रवीण भालचंद्र पाटील वय 40 यांनी आपल्या शेतात जाऊन गळफस घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला , मात्र यात सुदैवाने ते बचावले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे, भालचंद्र पाटील यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, या घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित आमदार डॉ फारूक शाह यांनी भेट देऊन पाहणी केली. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी भालचंद्र पाटील यांनी केली आहे.Conclusion:
Last Updated : Oct 28, 2019, 4:54 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.