ETV Bharat / state

धुळ्यात तरूण शेतकऱ्याचा नाल्यात पडून मृत्यू

author img

By

Published : Sep 5, 2019, 2:55 PM IST

शिरपूर तालुक्यातील टेंभे येथील तरूण शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना तोल जावून नाल्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.

मृत मनोहर राजपूत

धुळे - शिरपूर तालुक्यातील टेंभे येथील तरूण शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना तोल जावून नाल्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. मनोहर विजयसिंग राजपूत अस या शेतकऱ्याचे नाव आहे.

मनोहर विजयसिंग राजपूत (वय ३० वर्षे, रा. टेंभे, ता. शिरपूर) हे सकाळी स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. काम करत असताना शेताजवळील नाल्यात तोल जाऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. २ वर्षांपूर्वी मनोहरचे लग्न झाले होते. मनोहर राजपूत यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:
शिरपूर तालुक्यातील टेंभे येथील तरूण शेतकऱ्याचा शेतात काम करत असतांना तोल गेल्याने नाल्यात पडून म्रुत्यु झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. मनोहर विजयसिंग राजपूत अस या शेतकऱ्याचं नाव आहे.
Body:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील टेंभे येथील मनोहर विजयसिंग राजपूत वय ३० हे सकाळी स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेले असतांना तोल गेल्याने जवळील नाल्यात पडून त्यांचा म्रुत्यू झाला. गेल्या 2 वर्षापूर्वी मनोहरचे लग्न झाले होते. शेतकरी मनोहर राजपूत याच्या पश्चात आई,वडील,पत्नी व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.