ETV Bharat / state

डॉ. भामरेंची इच्छा नसताना उमेदवारी दिली; ईव्हीएमचे पाप हे गिरीष महाजनांचेच, धुळे शिवसेना शहरप्रमुखाचा गौप्यस्फोट - Dhule

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख के.पी. नाईक हे दि १० एप्रिल रोजी धुळे दौऱ्यावर आले होते.के.पी. नाईक यांची भेट घेण्यासाठी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे हे आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला.

संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Apr 16, 2019, 8:47 AM IST

Updated : Apr 16, 2019, 9:54 AM IST

धुळे - शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख के.पी. नाईक हे धुळे दौऱ्यावर आले असताना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी निवडणुकीबाबत त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. सुभाष भामरे यांनी, "आपली इच्छा नसताना आपल्याला तिकीट दिले गेले आहे, तसेच महापालिका निवडणुकीत झालेला ईव्हीएमचे पाप हे आपले नसून गिरीष महाजन यांचे आहे" असे धक्कादायक विधान केले. डॉ. भामरेंच्या या विधानावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे बघणे महत्वाचे असणार आहे. हा झालेला प्रकार शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितला.

बैठकीत झालेला प्रकार शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख के.पी. नाईक हे दि १० एप्रिल रोजी धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. यावेळी के.पी. नाईक यांची भेट घेण्यासाठी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे हे आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. शिवसेना भाजपची युती होऊन २ महिने झाले तरी तुम्ही भेट घेतली नाही, असा रोष त्यांनी डॉ. भामरेंवर व्यक्त केला.

..... टक्केवारीपेक्षा दवाखान्यातच जास्त पैसे कमवतो

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे यांनी डॉ. भामरेंना तुमच्यावर होत असलेला टक्केवारीचा आरोप दुर करा असा सल्ला दिला. त्यावेळी संतप्त झालेल्या डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्याला टक्केवारीने पैसे घेण्याची गरज नाही, मी यापेक्षा माझ्या दवाखान्यात जास्त पैसे कमवतो. तसेच आपली इच्छा नसताना आपल्याला पक्षाने तिकीट दिले आहे. असे धक्कादायक विधान त्यांनी यावेळी केले. तसेच महापालिका निवडणुकीबाबत त्यांना विचारले असता त्यांनी ईव्हीएमचे पाप हे आपले नसून गिरीष महाजन यांचे आहे. असा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केल्याचे शिवसेनेचे महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी सांगितले.

Shiv Sena Patrak
शिवसेनेने प्रसिद्ध केलेले पत्रक

Intro:शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख के पी नाईक हे धुळे दौऱ्यावर आले असतांना खा डॉ सुभाष भामरे यांनी निवडणुकीबाबत त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ सुभाष भामरे यांनी आपली इच्छा नसतांना आपल्याला तिकीट दिले गेले आहे, तसेच महापालिका निवडणुकीत झालेला ईव्हीएमचे पाप हे आपले नसून गिरीष महाजन यांचे असल्याच धक्कादायक विधान केलं. डॉ भामरेंच्या या विधानावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. हा झालेला प्रकार शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितला.
Body:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख के पी नाईक हे दि १० एप्रिल रोजी धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. यावेळी के पी नाईक यांची भेट घेण्यासाठी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार डॉ सुभाष भामरे हे आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. शिवसेना भाजपची युती होऊन २ महिने झाले तरी तुम्ही भेट घेतली नाही असा रोष त्यांनी डॉ भामरेंवर व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे यांनी डॉ भामरेंना तुमच्यावर होत असलेला टक्केवारीचा आरोप दुर करा असा सल्ला दिला, त्यावेळी संतप्त झालेल्या डॉ सुभाष भामरे यांनी आपल्याला टक्केवारीने पैसे घेण्याची गरज नाही, मी यापेक्षा माझ्या दवाखान्यात जास्त पैसे कमवतो तसेच आपली इच्छा नसतांना आपल्याला पक्षाने तिकीट दिले आहे असा धक्कादायक विधान त्यांनी यावेळी केल. तसेच महापालिका निवडणुकीबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी ईव्हीएमचे पाप हे आपले नसून गिरीष महाजन यांचे आहे, असा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला. याबाबत याठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसेनेचे महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी सगळा घटनाक्रम ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितला. Conclusion:
Last Updated : Apr 16, 2019, 9:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.