ETV Bharat / state

वकिलांना मारहाण करणाऱयावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धुळ्यात वकील संघाचे आंदोलन - वकील संघाचे आंदोलन

यावेळी वकिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. वकिलांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी वकील संघाने केली आहे.

वकील संघाचे आंदोलन
author img

By

Published : May 9, 2019, 4:55 PM IST

धुळे - वकिलांना मारहाण करणाऱ्या अनिल गंजीधर पवार याच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांचं निलंबन करण्यात यावे. वकिलांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी धुळे जिल्हा वकील संघाच्यावतीने आज (गुरुवार) रास्ता रोको आंदोलन करून निषेध करण्यात आला.

वकिलांना मारहाण करणाऱयावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धुळ्यात वकील संघाचे आंदोलन

गेल्या महिन्यात २० तारखेला धुळे जिल्हा न्यायालयात अनिल गंजीधर पवार याने अॅड बाविस्कर यांना मारहाण केली होती. याप्रकरणी अनिल पवार विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल अनिल पवार याने अन्य १० वकिलांवर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. हे गुन्हे दाखल करताना धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी कोणतीही शहानिशा न करता गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा वकील संघाच्यावतीने जिल्हा न्यायालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

Intro:वकिलांना मारहाण करणाऱ्या अनिल गंजीधर पवार याच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांचं निलंबन करण्यात यावं. वकिलांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करून निषेध करण्यात आला.
Body:गेल्या महिन्यात २० तारखेला धुळे जिल्हा न्यायालयात अनिल गंजीधर पवार याने ऍड बाविस्कर यांना मारहाण केली होती. याप्रकरणी अनिल पवार विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यानंतर अनिल पवार याने देखील वकिलांवर खोटे गुन्हे दाखल केले. मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल अनिल पवार याने अन्य १० वकिलांवर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. हे गुन्हे दाखल करतांना धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी कोणतंही शहानिशा न करता गुन्हे दाखल केले असा आरोप करत याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने जिल्हा न्यायालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी वकिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं. वकिलांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी वकील संघाने केली आहे. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.