ETV Bharat / state

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला महापौरांच्या मुलाकडून मारहाण, गुन्हा दाखल - hilal mali

शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांना महापौर चंद्रकांत सोनार यांचा मुलगा देवा सोनार यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये हिलाल माळी यांना गंभीर दुखापत झाली आहे.

शिवसेनेच्या जिल्हाप्रुखाला मारहाण
author img

By

Published : May 8, 2019, 4:12 PM IST

धुळे - शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांना महापौर चंद्रकांत सोनार यांचा मुलगा देवा सोनार यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये हिलाल माळी यांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात महापौर चंद्रकांत सोनार, त्यांचा मुलगा देवा सोनार यांच्यासह ९ ते १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या जिल्हाप्रुखाला मारहाण

शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख हिलाल माळी हे मंगळवारी रात्री एके ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. यावेळी त्या ठिकाणी महापौर चंद्रकांत सोनार यांचा मुलगा देवा सोनार हा देखील आला. यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये हिलाल माळींना गंभीर दुखापत झाली आहे. आज जुने धुळे भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Intro:शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांना काल मध्यरात्री मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महापौर चंद्रकांत सोनार, त्यांचा मुलगा देवा सोनार यांच्यासह ९ ते १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Body:शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख हिलाल माळी हे काल रात्री एके ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. यावेळी त्या ठिकाणी महापौर चंद्रकांत सोनार यांचा मुलगा देवा सोनार हा देखील त्याठिकाणीं आला होता. यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादाच पर्यवसान हाणामारीत झालं. नगरसेवक देवा सोनार याने हिलाल माळी यांना यावेळी बेदम मारहाण केली. या घटनेत हिलाल माळी यांना मुकामार लागला असून याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात महापौर चंद्रकांत सोनार, त्यांचा मुलगा देवा सोनार यांच्यासह ९ ते १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज जुने धुळे भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.