ETV Bharat / state

धुळे स्फोट : कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची स्थानिकांची मागणी - मालकविरुद्ध कठोर कारवाई करावी

शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ असलेल्या रसायन कंपनीच्या स्फोटानंतर कंपनीविरोध नागरिक आक्रमक झाले आहेत. या कंपनीच्या मालकविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.

धुळे स्फोट प्रकरण
author img

By

Published : Sep 1, 2019, 7:03 PM IST

Updated : Sep 2, 2019, 6:19 PM IST

धुळे - शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ असलेल्या रसायन कंपनीच्या स्फोटानंतर कंपनीविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता ही अतिशय भयानक होती. आम्ही आमच्या जीवनात ही घटना विसरू शकत नाही. या कंपनीच्या मालकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.

धुळे स्फोट प्रकरण

शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ असलेल्या रोमित या रसायन कंपनीत शनिवारी बॉयलरचा स्फोट झाला. या घटनेत १५ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरला असून या घटनेनंतर रोमित कंपनी विरोधात पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ असलेल्या केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेनंतर येथील स्थानिक नागरिकांशी आम्ही संवाद साधला.या स्फोटाची तीव्रता ही अतिशय भयानक होती. आम्ही आमच्या जीवनात ही घटना विसरू शकत नाही. मात्र या कंपनीच्या मालकविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.

Body:शिरपूर स्फोट घटना

Conclusion:
Last Updated : Sep 2, 2019, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.