धुळे - जिल्हा रुग्णालयातून चार कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांना रुग्णालय प्रशासनाच्यावतीने फळे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत टाळ्या वाजवत या रुग्णांना निरोप देण्यात आला.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना जिल्हावासीयांसाठी दिलासादायक देणारी बातमी आहे. गुरुवारी धुळे जिल्हा रुग्णालयातील चार कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 60 हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत गुरुवारी रुग्णांना फळे आणि प्रमाणपत्र देऊन टाळ्या वाजवत निरोप देण्यात आला. जिल्हा रुग्णालयात मिळणारी सुविधाही उत्तम असून नागरिकांनी कोरोनाला घाबरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी यावेळी केले.
दिलासादायक.. धुळ्यात 4 कोरोनाबाधितांना उपचारानंतर सोडले घरी - धुळे कोरोना पेशंट
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना जिल्हावासीयांसाठी दिलासादायक देणारी बातमी आहे. गुरुवारी धुळे जिल्हा रुग्णालयातील चार कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.