ETV Bharat / state

Yash Kadambande Joined Thackeray Group : यश कदमबांडे यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश - Kadambande joined Uddhav Thackeray Shiv Sena

धुळ्यातील भाजप युवा मोर्च्याचे कार्यकर्ते यश राजवर्धन कदमबांडे यांनी  भाजपला सोडचिठ्ठी ( Rajvardhan Kadambande farewell to BJP ) दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश ( Uddhav Thackeray entry into Shiv Sena ) केला आहे. त्यांनी आज मुंबईत आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्या हस्ते शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश ( Yash Kadambande joined Uddhav Thackeray Group ) केला.

Yash Kadambande Joine Thackeray Group
यश कदमबांडे यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
author img

By

Published : Oct 19, 2022, 10:59 PM IST

धुळे - येथील भाजप युवा मोर्च्याचे प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी यश राजवर्धन कदमबांडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी ( Rajvardhan Kadambande farewell to BJP ) दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश ( Uddhav Thackeray entry into Shiv Sena ) केला आहे. त्यांनी आज मुंबईत आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्या हस्ते शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश ( Yash Kadambande joined Uddhav Thackeray Group ) केला.

यश कदमबांडे यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

भाजपला धक्का - धुळे शहराच्या राजकारणातील एक मोठं प्रस्थ असलेले तसेच भाजपचे सदस्य तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे पुत्र यश राजवर्धन कदमबांडे यांच्या भूमिकेमुळे भाजपला मोठा धक्का मानला जातो आहे. मागील काही दिवसांपासून यश राजवर्धन कदमबांडे भाजपच्या मंचावर न दिसल्याने चर्चांना उधाण आलं होतं. अखेर या चर्चेच्या उधानाला यश कदमबांडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पूर्णविराम मिळाला आहे. मातोश्री येथे झालेल्या पक्ष प्रवेशावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, बापूसाहेब सुभाष वानखेडे, धुळे विधानसभा संघटक ललित माळी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.