ETV Bharat / state

धुळे जिल्ह्यात पुन्हा दोन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या 30 वर - धुळे कोरोना अपडेट

धुळे शहरात अजून 2 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 30 झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून एकही रुग्ण आढळून न आल्याने रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता.

another 2 person tested positive for covid 19 in dhule
धुळे जिल्ह्यात पुन्हा दोन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या 30 वर
author img

By

Published : May 2, 2020, 11:55 PM IST

धुळे - शहरात अजून 2 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 30 झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून एकही रुग्ण आढळून न आल्याने रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता.

धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, शहरातील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.