ETV Bharat / state

गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला अमरीश पटेलांनी सोडला काँग्रेसचा 'हात'

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. अमरिश पटेल हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख होती. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस पक्षाला गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला रामराम ठोकल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

अमरीश पटेल
author img

By

Published : Oct 1, 2019, 10:15 PM IST

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर येथील विधानपरिषदेचे आमदार अमरीश पटेल आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पटेल हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अमरिश पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - संभाजी भिडेंविरोधात धुळ्यात आंदोलन

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. अमरिश पटेल हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख होती. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस पक्षाला गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला रामराम ठोकल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा - मंत्रिपद देणार तिकडूनच लढणार; अनिल गोटेंचा सेना प्रवेशाचाही संकेत

गेल्या 2 दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या भाजपच्या मेगा भरतीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरीश पटेल यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. अमरीश पटेल यांच्यासोबत साक्री येथील विधानसभेचे विद्यमान आमदार डी. एस अहिरे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील विधानपरिषदेचे आमदार अमरीश पटेल यांनी राजीनामा दिला असून ते लवकरच भाजपात प्रवेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमरिश पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Body:विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडी वेगाने घडत असून धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील काँग्रेसचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमरीश पटेल यांनी राजीनामा दिला असून ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमरिश पटेल हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख होती. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस पक्षाला गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला रामराम ठोकल्याने आता विविध चर्चांना उधाण आले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या भाजपच्या मेगा भरतीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरीश पटेल यांच्या भाजपा प्रवेशाचे संकेत दिले होते मात्र आता अमरीश पटेल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अमरीश पटेल यांच्यासोबत साक्री येथील विधानसभेचे विद्यमान आमदार डी एस अहिरे हेदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी चे कोण उमेदवार उभे राहतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.