ETV Bharat / state

धुळे जिल्ह्यात 60.03 टक्के मतदान

author img

By

Published : Oct 22, 2019, 9:01 AM IST

धुळे जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 60.03 टक्के मतदान झाले. मतदानानंतर आता उमेदवारांच भवितव्य मतपेटीत बंद झालं असून येत्या 24 तारखेला काय निकाल लागतो? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

धुळे जिल्ह्यात 60.03 टक्के मतदान

धुळे - महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. धुळे जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 60.03 टक्के मतदान झाले. मतदानानंतर आता उमेदवारांच भवितव्य मतपेटीत बंद झालं असून येत्या 24 तारखेला काय निकाल लागतो? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

धुळे जिल्ह्यात 60.03 टक्के मतदान

हेही वाचा - धुळ्यातील देवपुरामध्ये पोलिसांचा छापा; ५० हजार रोख रक्कमेसह पिस्तूल जप्त

धुळे जिल्ह्यात 8 लाख 68 हजार 537 पुरुष, 8 लाख 14 हजार 706 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी धुळे जिल्ह्यात 1 हजार 695 मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते. या ठिकाणी 9 हजार 963 अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर मतदानासाठी 203 बस, 252 जीप, 152 क्रुसर, 15 ट्रकसह 652 वाहनांचा वापर करण्यात आला. सायंकाळी 6 वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

  1. साक्री - 59.77
  2. धुळे ग्रामीण - 64.35
  3. धुळे शहर - 49.40
  4. शिंदखेडा- 60.99
  5. शिरपूर - 65.00

Intro:महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली, धुळे जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 60.03 टक्के मतदान झाले, मतदानानंतर आता उमेदवारांच भवितव्य मतपेटीत बंद झालं असून येत्या 24 तारखेला काय निकाल लागतो याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.

Body:महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली, संपूर्ण धुळे जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 60.03 टक्के मतदान झालं आहे. धुळे जिल्ह्यात 8 लाख 68 हजार 537 पुरुष, 8 लाख 14 हजार 706 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी धुळे जिल्ह्यात 1हजार 695 मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते, या ठिकाणी 9हजार 963 अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर मतदानासाठी 203 बस, 252 जीप, 152 क्रुसर, 15 ट्रकसह 652 वाहनांचा वापर करण्यात आला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय झाली मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

साक्री - 59.77, धुळे ग्रामीण - 64.35, धुळे शहर - 49.40, शिंदखेडा- 60.99, शिरपूर - 65.00

मतदानानंतर आता उमेदवारांच भवितव्य मतपेटीत बंद झालं असून येत्या 24 तारखेला काय निकाल लागतो याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.