ETV Bharat / state

'जन आशीर्वाद' यात्रेसाठी आदित्य ठाकरे १९ जुलैला धुळे दौऱ्यावर...

लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि नवमतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात 'जन आशीर्वाद' यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेची सुरवात उत्तर महाराष्ट्रातून करण्यात येणार असून. १९ जुलैला आदित्य ठाकरे धुळे दौऱ्यावर येणार आहेत.

शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेली पत्रकार परिषद
author img

By

Published : Jul 18, 2019, 10:18 AM IST

धुळे- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे १९ जुलैला धुळे दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त धुळ्यात युवा संवाद आणि 'जन आशीर्वाद' यात्रा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या 'जन आशीर्वाद' यात्रेची सुरुवात ते उत्तर महाराष्ट्रातून करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. या कार्यक्रमात धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन देखील शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेली पत्रकार परिषद
लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि नवमतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात 'जन आशीर्वाद' यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करण्यात येणार असून. १९ जुलैला आदित्य ठाकरे धुळे दौऱ्यावर येणार आहेत. शहरातून त्यांचा रोड शो होणार असून, जयहिंद महाविद्यालयात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात त्यांची सभा होणार आहे. या माध्यमातून आदित्य ठाकरे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या धुळे दौऱ्याबाबत शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

Intro:युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे १९ जुलै रोजी धुळे दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त धुळ्यात युवा संवाद, आणि जनशिर्वाद असा कार्यक्रम होणार असून या जनाशिर्वाद दौऱ्याची सुरुवात ते उत्तर महाराष्ट्रातून करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या वतीने पत्रकारपरिषदेत देण्यात आली. या कार्यक्रमात धुळेकर नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. Body:लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि नवमतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचा प्रारंभ उत्तर महाराष्ट्रातून करण्यात येत असून दि १९ जुलै रोजी आदित्य ठाकरे हे धुळे दौऱयावर येत आहेत. शहरातून त्यांचा रोड शो होणार असून जयहिंद महाविद्यालयात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात त्यांची सभा होणार आहे. या माध्यमातून आदित्य ठाकरे हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. आदित्य ठाकरे यांच्या धुळे दौऱ्याबाबत शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.