ETV Bharat / state

Student Suicide: १५ वर्षीय विद्यार्थ्याची छात्रालयातच गळफास घेऊन आत्महत्या - Mahatma Jyotiba Phule Hostel

छात्रालयातील १५ वर्षीय विद्यार्थी साहीद दिलीप पाडवी या विद्यार्थ्याने १६ नोव्हेंबरच्या दुपारी अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान छात्रालयाच्या रूम नंबर ९ मधील लाकडी पर्लिंगला दोरी बांधून गळफास घेतल्याची (Student Suicide) घटना घडली. धुळे जिल्ह्यात यामुळे खळबळ माजली आहे.

Student Suicide
१५ वर्षीय विद्यार्थ्याची छात्रालयातच गळफास घेऊन घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Nov 17, 2022, 7:00 PM IST

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील साकली उमर येथील रहिवासी असलेला सध्या धुळे (Student Suicide Dhule) जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील छडवेलकोर्डे येथील महात्मा ज्योतिबा फुले छात्रालयातील (Mahatma Jyotiba Phule Hostel) १५ वर्षीय विद्यार्थी साहीद दिलीप पाडवी (sahil dilip padavi) या विद्यार्थ्याने १६ नोव्हेंबरच्या दुपारी अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान छात्रालयाच्या रूम नंबर ९ मधील लाकडी पर्लिंगला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना घडली.

या संदर्भात छात्रालयाचे कर्मचारी धनराज सुधीर सूर्यवंशी यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यू अन्वये नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी साक्रीचे तहसीलदार, तसेच निजामपूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जाऊन माहिती घेतली. या घटनेनं धुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.